गणित

समीकरणे

एक चार अंकी संख्या घ्या. समजा :३२५१.या संख्येतील चारही अंक आहेत तसेच आणि त्याच क्रमाने ठेवून एक समीकरण लिहिता येईल . जसे: ३२५१....> ३ +२ = ५* १ .हे समीकरण लिहिताना बेरीज आणि गुणाकार(*) या क्रियांची चिह्ने वापरली.

डॉ. चंद्रशेखर खरे यांना फर्मा पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध फ्रेन्च गणिती फर्माच्या नावाने नंबर थिअरी, कॅल्क्युलस आणि प्रोबॅबिलिटी या क्षेत्रांतील गणितातील उल्लेखनीय संशोधनासाठी वय वर्षे ४५ च्या आतील तरुण संशोधकांना दिला जाणारा पुसरस्कार डॉ.

डेटाबेस म्हणजे काय रे भाऊ?

रिलेशनल डेटाबेस असे म्हटले की दचकुन मागे फिरणा-यांची संख्या खूप आहे.

सिद्धांतकौमुदी

'सिद्धान्तकौमुदी' या व्याकरणग्रंथाच्या बर्‍याच प्रती मला खरेदी करायच्या होत्या."पुराण पुस्तक भांडारात" गेलो.प्रत पाहिली. मुद्रितमूल्य शंभर रुपयांहून अधिक आणि पूर्ण रुपयांत होते.भांडारात काही प्रती होत्या.

गणित

मला गणितात पुर्न् व अपुर्नन्क् या विशयावर चऔथि ईयत्तेसाथि एक् प्रोजेक्त करायचा आहे.
मार्ग्दशन् पहिजे.माझ्या मुलिला शालेत सादर करन्या साथि.काहि तरि युक्ति सुचवा
लवकर् सुचवा .वात पहातो

राजू

लेखनविषय: दुवे:

नि:संख्यता (निरक्षरतेच्यासारखा नवीन शब्द) आणि आरोग्य

आज एक व्याख्यान (का परिसंवाद) ऐकले त्यावरून ही चर्चा टाकावीशी वाटली. डॉ. Mary Margaret Huizinga या बोलल्या.

सिद्ध करा

(अ,ब,क) या तीन वास्तव संख्या (रियल नंबर्स) असून त्यांची बेरीज तीन (३) आहे.
{(अ+ब+क)}=३} .तर :

१.सिद्ध करा की (अब+बक+कअ) ही बेरीज साडेचार पेक्षा कमी आहे.
२. सिद्ध करा की (अब+बक+कअ) ही बेरीज ३ अथवा त्याहून (३ हून) कमी आहे.

आकडेमोडीची एक करामत.

समजा मी एक चार आकडी संख्या मांडली.

या संख्या कोणत्या ?

'प' ही पाच अंकी संख्या आहे.
** तिचा पहिला अंक (दशसहस्र) मधे शून्य(०) हा अंक किती वेळा आहे ते दाखवितो.
**तिचा दुसरा अंक (सहस्र) मधे एक (१) हा अंक .........,,..........................
**..... तिसरा अंक (शतक) ....,,...दोन(२) ..................,,..........................

 
^ वर