विनोद

नवीन शुद्धलेखनाच्या नावाने..

आजच्या मराठी लोकसत्तेमध्ये खालील लेख आलेला आहे. सदस्यांनी तो वाचावा आणि चर्चा करावी. मला तो येथे अपलोड करता येत नाही म्हणून रैपिड्शेर् चा दुवा डकवतो आहे.

धन्यवाद.

http://rapidshare.com/files/110779474/marathi-shuddhalekhana.gif

पुणेरी पाट्या .काम्

एक् जबर्दस्त स्थळ सापडले आहे . . . . . . . . . . . . . .


पुणेरी पाट्या .काम्

उडणारे पेंग्वीन आणि इतर गोष्टी...

आजच बीबीसी ने पर्यावरण बदल वगैरे कारणामुळे पेंग्वीन उडू लागल्याच्या शोधाची माहीती दिली. खालील लघूमाहीतीपट बघण्यासारखा आहे. आपल्यास अजून काही अशा घटना कळल्या असल्यास या चर्चेत टाकाव्यात!
:-)

मंगळावरची बाई

आज ही बातमी वाचलीत का अथवा फोटो पाहिलात का, जो बर्‍याच वृत्तपत्रात जगभर आला आहे?

गो ना दातारशास्त्री आणि इतर रम्यकथाकार.

आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात आणि आपले आयुष्य बदललेले असते. लहानपणी कधीतरी "शालिवाहन शक" असे पुस्तक वाचण्यात आले आणि त्याचा प्रभाव मला आजही माझ्यामनावर जाणवतो.

शाळेतील शिक्षा

छडी लागे छमछम या चर्चेत विशिष्ठ मुद्यांवर चर्चा चालू आहे त्यामुळे विषयांतर होऊ शकेल म्हणून ही नवीन चर्चा!

आईची मुलं

हल्लीची मूल स्वतःची किती प्रगती करू शकतात या बद्दल मला भरपूर शंका वाटते.मुलाचं समाजात मुक्तपणे वावरण्याच बळ त्यांचे आईवडील स्वतःच हिरावून घेतात अस वाटत.हे सगळं लिहिण्याची वेळ येते आहे कारण माझ्या अनुभवाची मर्यादा उरली नाही आ

रिक्षासंदेश

मुंबईतल्या मराठी रिक्षांवरचे संदेश मनोरंजक असतात. पण मला आता अाठवेनासे झाले आहेत. "येता की जाऊ?" खेरीज काही आठवत नाही. तर ते इथे लिहावेत ही विनंती. मीटरवरचे "हात नको लाऊ" ह्या आशयाच्या संदेशांचा उपविषय होऊ शकेल.

गडक-यांचा 'तळीराम' एक उत्तम विनोद.

एकच प्याला तील गडकर-यांचा विनोद.

"एकच प्याला"तील तळीराम दारु पिण्याचे जे समर्थन करतो ते मोठे मासलेवाईक आहे. तो म्हणतो-

नावात काय आहे?

नावात काय आहे? असं आपण अनेक वेळा ऐकतो. पण ८० वर्षाच्या म्हातार्‍या आजोबांचं नाव किशोर, राहूल, चिन्मय, मानस, तेजस, आशूतोष, किंवा महिर कसं वाटेल?

महाराष्ट्र कर्जमुक्त हवा

महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे विधान वाचले.यावरून दोन वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल माहिती मिळवावीशी वाटली.त्यांचे विधान वाचण्यासाठी इथे प

हॉट दिसण्याची स्पर्धा

महाराष्ट्र टाइम्स मधला हॉट दिसण्याची स्पर्धा हा लेख वाचला. हि स्पर्धा काहीच उपयोगाची नसली तरी ती अस्तित्वात आहे हे नाकारता येणार नाही.हा लेख वाचण्यासाठी इथे पहा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/966108.cms.

'उपक्रम' चा पहिला वाढदिवस

मंडळी, ''उपक्रम' चा पहिला वाढदिवस' हा एक निव्वळ काल्पनिक लेख आम्ही आमच्या sanjopraav.wordpress.com या अनुदिनीवर लिहिला आहे. लेखनाच्या सोयीसाठी सर्व पात्रांचा उल्लेख एकवचनी असून 'मनोरंजन' हा या लेखाचा एकमेव हेतू आहे.

अाता तरी जागे व्हा!

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...

अापले विचार?

जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.

वाट्टेल ते...

वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.

नवीन उपक्रम - कल्पनागार - भाग १

गेल्या आठवड्यातल्या सुमारे वीस नवीन कल्पनांपैकी मी आज दोन नवीन उपक्रम येथे सुरू केले. (सर्वच कल्पना उपक्रम सुरू करण्याइतक्या चांगल्या मला वाटल्या नाहीत, म्हणून :-)

चुपके चुपके चल री पुरवैय्या

चुपके चुपके चल री पुरवैय्या
बासुरी बजाय रे रास रचाए रे दैय्या रे दैय्या
गोपीके संग कन्हैय्या
चुपके चुपके चल री पुरवैय्या

मला आवडणारी व्यंगचित्रे

मी रोज वर्तमानपत्रा उघडून पहिल्यांदा जातो ते व्यंगचित्रांच्या पानावर. विशेषतः डिल्बर्ट तर मला खूपच आवडतं. इतकं की मी स्कॉट ऍडम्सची अनुदिनी देखील रोजच वाचतो. हा माणूस भन्नाट आहे. मला आवडलेले एक व्यंगचित्र येथे देत आहे.

Syndicate content