उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
टंकलेखन साहाय्य
उपक्रम
March 12, 2007 - 6:47 pm
टंकलेखन करण्याची पद्धत
अ | आ | इ | ई | उ | ऊ | ए | ऐ | ओ | औ | अं | अ: | ऍ | ऑ | ऋं | ॠ | ऌ | ॡ | ॐ |
a | aa/A | i | ee/I | u | oo/U | e | ai | o | au | aM | a: | E | O | Ru | RU/Roo | Rlu | RlU | AUM |
क | ख | ग | घ | ङ |
ka | kha | ga | gha | Ga |
च | छ | ज | झ | ञ |
ca/cha | chha | ja | jha | Ya |
ट | ठ | ड | ढ | ण |
Ta | Tha | Da | Dha | Na |
त | थ | द | ध | न |
ta | tha | da | dha | na |
प | फ | ब | भ | म |
pa | pha | ba | bha | ma |
य | र |
ल |
व |
श |
ष |
ya | ra |
la |
va |
sha |
Sha |
स |
ह |
ळ |
क्ष |
ज्ञ |
|
sa | ha |
La |
kSha/x |
jYa |
gaq | gaqq |
gaJ |
a~ |
C | H |
HH |
ग॑ | ग॒ |
ग़ |
ऽ |
॰ |
। |
॥ |
ऋणनिर्देश - 'गमभन टंकलेखन सुविधा' वापरून या संकेतस्थळावर मराठी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.
दुवे:
Comments
धन्यवाद!
उपक्रम यास _
मनातले विचार व्यक्त करायला लेखन हे एक उत्तम साधन आहे. लिहीण्यासाठी लिपी आवश्यक ! संगणकिय लिपी पुरविल्याबद्दल आभार.
सदस्यत्व
सदस्य केल्या बद्दल धन्यवाद
मराठि लिहीण्याबाबत
इतर मराठी लिपी वापरु शकतो का उदा शिवाजी लिपी
माझ्या संगणकावरुन एखादी ईमेज फाईल डायरेक्ट जोडता येईल का?
येथे माझ्या संगणकावरुन एखादी ईमेज फाईल डायरेक्ट जोडता येईल का?
लिंक म्हणजे कोठेतरी ती अपलोड करावी लागते. त्या साईटवर अवलंबून राहण्यापेक्षा मला येथेच ईमेजेस जोडता आले तर खूप छान होईल. कोणी मदत करु शकेल काय?
सागर
बहुतेक नाही
इथे
दिलेल्या महितिनुसार तरी वाटत नाही. ब्लॉग ची लिंक दिली तरि नीट दिसत नाही असे इतरांचे म्हणणे आहे.
प्रकाश घाटपांडे
आकृती लिपी
आकृती या मराठी सॉफ्टवेअर बद्दल माहिती मिळू शकेल का? ते कसे वापरायचे? माझ्याकडे आकृतीचे फॉन्ट्स आहेत. पण् ते वापरुन टंकलेखन कसे करायचे? कारण तसे करायचा प्रयत्न केला पण जमत नाही.
स्वाती
नव सदस्य
मला सदस्य केल्या बद्दल धन्यवादला
आयएसेम् हे मराठी सॉफ्टवेअर माझ्याकडे आहेत. पण् ते वापरुन टंकलेखन कसे करायचे? कारण तसे करायचा प्रयत्न केला पण जमत नाही.
सन्तोष् परदेशि
अर्धवट लिखाण साठवायचे कसे?
बर्याच वेळा लेख मोठा असला तर एका बैठकींत तो पूर्ण टंकलिखित होत नाही. अशा वेळी अर्धवट टाइप झालेला लेख save करायची सोय आहे का? असल्यास ती काय आहे व नंतर लिहितांना अगोदर save केलेले कसे परत मिळेल?
मला काना मात्रा हुकार कसा वापरावा ते लवकर समजत नाहि तरि सहाय्य क
मला काना मात्रा हुकार कसा वापरावा ते लवकर समजत नाहि तरि सहाय्य करावे , कारन कि बोर्द् वाररता येन्यास अडचनन निर्मान होत् आहे क्ररुप्या आपल्या सहकार्याचि अपेक्षा आहे . तरि मला मार्गदर्शन करावे
काना,मात्रा,उकार
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तसे तुम्ही बर्यापैकी टंकलेखन करता आहात. सरावाने जमेल.डाव्या बाजूला :
.....................
लिहिण्याची पद्धत
मराठी
टंकलेखन साहाय्य
.....................
असे लिहिले आहे.तिथे टंकलेखन साहाय्य (निळी अक्षरे) वर टिचकी मारावी(क्लिक करावे).म्हणजे सर्व मूळाक्षरे कशी लिहावी ते सापडेल. ण साठी शिफ्ट कळ दाबून नंतर एन् कळ दाबावी. ज्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा असेल ते अक्षर पूर्ण लिहावे. नंतर शिफ्ट,एम्( म्हणजे कॅपिटल एम्) या कळी दाबाव्या. म्हणजे टिंब उमटेल.
विचार करा
परत विचार करा. काना मात्रा यायला लागल्यानंतर चर्चांमध्ये पानेच्या पाने टंकताना हे का शिकलो असा पश्चाताप होण्याची शक्यता आहे. (आम्हाला कधीकधी होतो :-) )
विसू :हा प्रतिसाद उडवण्यास अजिबात हरकत नाही.
---
आन्ग्ल भशेतुन् मरठित् लिहिन्यासठि मदत् हवि आहे
माफ् करा...
कारन मि आज् पहिल्यन्दाच् मरठि तुन् लिहित् आहे.
अनुस्वार्, अनि व्याक्रन् विशयक् काहि चुका असतील् तर् क्षमस्व....
अता मि मुळ विशयावर् येतो...
मला aided ह्या शब्दचा समर्पक् मराठि शब्द् हवा आहे ...
गूगल वर मल अन्योन्याश्रित हा शब्द् सपडला होता तो कितपत बरोबर् आहे ह्यचि मला कहि कल्पना नाहि.
जर ह्यबद्दल् मला महिति मिळालि तर् खुप् मदत् होइल्
मि मझा technical curriculum vite मराठि तुन् लिहिन्यचा प्रयत्ना करत् आहे
धन्यवाद् ....
विनयराव,
अरे बिनधास्त लिहा! काय पण प्रॉब्लेम नाय. व्याकरणाच्या चिंतेने खचून जौ नका, दडपून जौ नका!
'अनुदानीत' हा शब्द कसा वाटतो?
उदा - गव्हर्नमेन्ट एडेड स्कूल = सरकारी अनुदानीत शाळा.
आपला,
(विना अनुदानीत) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
आन्ग्ल भशेतुन् मरठित् लिहिन्यासठि मदत् हवि आहे
आनुदानित् हा शब्द् चपखल् नाहि बसत्...
computer aided design असा पूर्न वाक्य आहे ...
गूगल् वर् हुडकल्यावर मला -- अन्योन्याश्रित् हा शब्द् समर्पक् वाट्ला पन्.... तो शब्द् अश्रितासरखा वट्तो ...
सन्गनणकाचा वपर् करुन् संशोधन् आनि उत्पादन्
वापर करुन् -- ह्या साठि शब्द् पहावा लगनार् ....
विनय आगसे.
ह्युन्दै वाहन अभियांत्रिकि सशोधन् केन्द्र.
हैद्राबाद्. आंन्ध्रप्रदेश. भारत
सगणकीकृत
'सगणकीकृत' संशोधन आणि उत्पादन
हे चालेल का?
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
'सगणकीकृत' हे जरा बर वाटत्..चालेल
धन्यवाद् /..
'सगणकीकृत' संशोधन आणि उत्पादन
हा चपखल बसतो... मराठि शब्द् लवकर आटवत नाहित् .... आमचा अन्ग्लाळलेला रूप्
त्रिवार् धन्यावाद्
स्वागत आहे.
माफ् करा...
कारन मि आज् पहिल्यन्दाच् मरठि तुन् लिहित् आहे.
अनुस्वार्, अनि व्याक्रन् विशयक् काहि चुका असतील् तर् क्षमस्व....
चिंता नाही करायची. शुद्ध आणि अशुद्ध असे काही नसते.
आपले उपक्रमवर आणि आमच्या अशुद्धलेखन मंडळात स्वागत आहे. :)
>>मि मझा technical curriculum vite मराठि तुन् लिहिन्यचा प्रयत्ना करत् आहे
शुभेच्छा...!!!
-दिलीप बिरुटे
मराठीतुन लिहिण्यासाठी
रवि
"बरहा.कॉम" किंवा "गमभन.कॉम" ह्यासंकेत स्थळावर तुम्हाला बरेच सहाय्य लेखन शुद्ध् करण्यासाठी मिळेल.
प्रयत्न करत रहा - यश नक्किच तुमचे आहे!!!
नटरंग सिनेमा
कोणी हा सिनेमा पाहिला का? कसा वाटला?
प्रतिसाद पाठवावा.
कोणी हा सिनेमा पाहिला का? कसा वाटला?
बोगस वाटला
ऌ
Rl (किंवा Rlu) असे टंकल्यास ॡ हे अक्षर उमटते आहे. ऌ हे अक्षर उमटविण्यासाठी इतर काही कळक्रम आहे काय? (RlU असे टंकल्यास ॡऊ अशी अक्षरे उमटत आहेत.) क् नंतर Rl (किंवा Rlu) असे टंकल्यास मात्र कॢ असे अपेक्षित जोडाक्षर उमटते आहे. (क् नंतर RlU असे टंकल्यास कॣ असे वेगळे जोडाक्षर उमटते, तेही योग्यच आहे.)
मैं आप को आप इस लेख लिखने में
मैं आप को आप इस लेख लिखने में बना दिया है प्रयासों के लिए धन्यवाद देना चाहूंगा. मैं भविष्य में तुम से ही सबसे अच्छा काम के रूप में अच्छी तरह से उम्मीद कर रहा हूँ. वास्तव में अपने रचनात्मक लेखन क्षमता मुझे प्रेरित किया है.
642-832 test
350-018 test
646-205 test
640-553 test