उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
साहाय्य
उपक्रम
February 23, 2007 - 10:41 pm
सदस्यांना साहाय्यक होऊ शकेल अशी माहिती एकत्र करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.
दुवे:
सदस्यांना साहाय्यक होऊ शकेल अशी माहिती एकत्र करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.
Comments
थोडी मदत हवी
नमस्कार
आज प्रथमच येथे आले आहे. मेल प्रमाणे पासवर्ड बदलता नाही आला. काय करु?
धन्यवाद
फायर फॉक्स आणी नेटस्केप
आपली साईट फायर फॉक्स आणी नेटस्केप वर बरोबर दिसत नाही.
पासवर्ड कसा बदलायचा
पासवर्ड कसा बदलायचा..?
असा
माझे सदस्यत्व मध्ये संपादन मध्ये जाउन
खरडवही
खरडवहीच्या संपादनात दिले आहे:
'खरडवहीत नवी नोंद झाली की विरोपाने सूचित करावे असे वाटत असेल तर या रकान्यात विरोप पत्ता भरा'
'विरोप' म्हणजे काय? Is it email address?
Sorry पण खरंच मला हा शब्द माहित नाहिये.
-VJ
बरोबर
'विरोप' म्हणजे ईमेलच.
मलाही हा शब्द येथेच समजला. आपण थोडे आंग्लाळलेले दिसता. :-) येथे हळू हळू आपलेही मराठीकरण होईल अशी आशा आहे.
युनिकोड
समजा माझे लिखाण हे krishna ttf मध्ये असेल व ते मला युनोकोड मध्ये रुपांतरीत करयचे असेल तर ?
फॉन्ट
माझ्या मेल बॉक्स मधे आलेले इ-मेल बाबत फॉन्टचा प्रॉब्लेम् येतो आहे. वाचताच येत नाही. काय करावे?
फोन्त्
prashant माझ्या मेल बॉक्स मधे आलेले इ-मेल बाबत फॉन्टचा प्रॉब्लेम् येतो आहे. वाचताच येत नाही. काय करावे?
प्रॉब्लेम
टेक्स्ट बॉक्स मध्ये येतो कि सब्जेक्ट मध्ये?
प्रकाश घाटपांडे
"लिहिण्याची पद्धत"
मी Mac वापरत असल्याने देवनागरीची अनायासे सोय आहे, आणि त्याची मला सवय झाली आहे. म्हणून डावीकडे लिहिण्याची पद्धत आहे ती इंग्रजी असलेली मला सोयीची पडते. पण दरवेळी ती मराठीच येते. तर ती आपोआप इंग्रजीच येईल अशी काही व्यवस्था आहे का?
"लिहिण्याची पद्धत"
काय केलं ते सांगतो. आणखी कुणाला उपयोग झाला तर. मी safari वापरतो पण firefox वर पण चालेल. झक मारली आणि आपल्याला असलं सॉफ्टवेअर आवडतं . . . असो, तर आधी creammonkey म्हणून आहे ते इन्स्टॉल करा (लोक नावं पण काय देतात. आता एक ब-यापैकी "कार्यक्रम" लिहिला आहे म्हणून खपवून घ्यायचं एवढंच. Creammonkey काय? कुछभी . . .)
मग Library/Application Support/Creammonkey मध्ये devanagari.user.js अशी फाईल टाका की काम फत्ते:
// ==UserScript==
// @namespace http://npnp.org/
// @description flip "input method" on upakram
// @include http://*.upakram.org/*
// ==/UserScript==
document.addEventListener(
'load',
function () { GfSetLanguage('__roman__') },
true
);
खरं तर असलं "काहीबाही" करणं म्हणजे शास्त्राला धरून नाही. पण चलता है . . .
वैधानिक इशारा : प्रतिसाद लिहिताना १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ % हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
खरडवही
खरड वही म्हणजे काय?
खरडवही
खरडवही म्हणजे काही इंग्रजी साईटवर स्कॅपबुक असते ते. (असे ऑर्कुट वर आहे असे नुकतेच समजले, पण मी ते वापरत नाही, त्यामुळे नक्क्की कल्पना नाही) यामधे एकमेकाना निरोप पाठवता येतात, परंतु खरडवही सार्वजनिक असते हे लक्षात असू द्यावे. ती कोणालाही वाचता येते. तसे नको असल्यास "निरोप" पाठवता येतो. त्याला येथे व्यनि (व्यक्तिगत निरोप) म्हणतात.
उपक्रमराव,
नविन सदस्यांना ही माहिती पुरवण्याची काहीतरी सोय असावी. येथील बरेच सदस्य दुसरीकडे सदस्य होते त्यामुळे त्यांना ह्या संज्ञा नवीन नाहीत, मात्र आमच्यासारख्या नवख्यांना आपणहून समजून घ्यावे लागते. ही माहिती आधीपासून येथे आहे का? मला सापडली नाही.
माझा लेख मला खोडायचा आहे मदत करा
माझा लेख मला खोडायचा आहे मदत करा , कारण आपण हे सत्य जान्न्याचा प्रयत्न करत नाही आहोत
गणेश
पासवर्ड
मला थोडि मदत् हविय्. प्रत्येक वेळि येथुन साइन आउट केल्यावर नविन् वेळि साइन् इन् करताना माझा पासवर्ड रिजेक्ट केला जातो आणि मला दर वेळेला पासवर्ड् बदलुन साइन इन करायला लागत. पासवर्ड् योग्य टाइप् केला गेला आहे याचि मी अनेक् वेळेला खात्रि करुन् घेतलि आहे. याबद्दल काहि करता येइल् का?
पासवर्ड
मलाही हाच प्रॉब्लेम आला होता. मी एकदा नवा पासवर्ड मागवला आणि मग येण्याची नोन्द करताना पासवर्ड सेव्ह केला. फायरफॉक्स दरवेळेला सेव्ह करण्याबद्दल विचारतेच.
नविन सदस्य्..
मी नविन सदस्य आहे. इथे लॉग-इन केल्यावर आलेले सदस्य ह्या सूचीत नांव दिसते पण प्रत्यक्षात उपक्रमावर प्रवेश झालेला नसतो. त्या मुळे 'प्रतिसाद देण्यासाठी' लॉग -इन् करण्याचा पर्याय दिसतो. असे ५ वेळा केल्यावर सारखे सदस्य नांव वाढत जाते पण प्रवेश मिळत नाही.
आत्ता हा निरोप लिहीतानाही ५ 'प्रभाकर पेठकर' हजर आहेत.
असे का होते आहे?
माझे ले़खन गायब् का होते आहे ?
महोदय,
मी लिहिलेले दोन प्रस्ताव मला न कळवता गायब् झालेले आहेत.
लिखाणा बद्दल आ़क्षेप असल्यास तसे कळवण्याची पद्धत चांगल्या संकेत स्थळाचे लक्षण् आहे असे मी समजतो.
या बद्दल खुलासा केल्यास आभारी असेन.
माझा ईमेल :sandeep.samarth@gmail.com
धन्यवाद् !
-
परमाणू
जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.
माणसं, इथून तिथून सारखेच..
या विषयीचा प्रतिसाद चुकून येथे लिहिला होता. विषयावरील प्रतिसाद मूळ लेखाखाली वाचावे.
नमस्कार्
नमस्कार
आज प्रथमच मी येथे आलो आहे.
उत्तम संकेतस्थळ आहे.
वाचाल तर वाचाल !
या वेबसाईटचे मालक कोण आहेत?
वापरायचे नाव कसे बदलावे
बिगबॉस ऐवजी मला अन्य नाव हवे आहे वापरायचे नाव कसे बदलावे
नवीन नाव
तुम्ही एक नवीन खातेच तयार करा ना!
लिखाण आवडत नसल्यास
मी नशीब ह्याचे ३ भाग तुम्हाला पाठवले ते थोड्या वेळ दिसले मग नाहिसे झाले. असे का झाले हे समजू शकेल का ? म्हणजे ह्या पुढे लेख पाठवायचे की नाही हे ठरवणे सोपे होईल.
माझा लेख सापडत नाही.
काल मी अपलोड केलेला माझा लेख आज मला दिसत नाही.
तो कोठे सापडेल??
धोंडबा.
मराठीतील शुद्धलेखन शब्दसंच
ओपन ऑफिस मधे मराठीतील शुद्धलेखन शब्दसंच Spellcheck dictionary आलेली आहे.
हा शब्दसंच माझ्या संगणकावर इंस्टॉल होत नाही. त्या साठी काय करावे हे मला कोणी सांगेल काय?
मदत हवी आहे ?
मी मिपा च्या हॉटेल मध्ये मिसलपाव नेहमी जातो . मला मिसलपाव चा सदस्य व्हायचा आहे. कोणी मदत करेल काय? कारण तिथली बहुतेक मंडळी मला इथे दिसतात. मी दोनदा प्रयत्न केला पण प्रवेश च मिळत नाही. कृपया कोणी सांगेल काय???
चर्चा अनावश्यक आहे
मिपावर प्रवेश मिळत नाही यासाठी उपक्रमावर चर्चा टाकणे मला अनावश्यक वाटते. जर तिथली बहुतेक मंडळी येथे दिसत असतील तर त्यांना खरडी किंवा व्य. नि. लिहून विचारावे. कोणीतरी मदत करेलच.
असो.
सहमत आहे!
चर्चा अनावश्यक आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
मजकूर संपादित.
असेच्
असेच म्हणतो
प्रकाश घाटपांडे
तुमच बरोबर आहे.
मंडळी तुमच सर्वांच बरोबर आहे. पण मला अस विचारायला सोप वाटला म्हणून विचारल.
मिपा च्या हॉटेल मध्ये मिसलपाव
म्हणजे काय?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अहो वसूलि भाऊ समजुन घ्या ......
अहो वसूलि भाऊ समजुन घ्या ......
हा प्रतिसाद आकडेवारीसाठी आहे
प्रत्येक प्रतिसादानंतर धाग्यावरची वाचनसंख्या किती वाढते, अशी आकडेवारी कोणी जमवत असेल, तर त्यांच्या सोयीसाठी हा प्रतिसाद आहे.
अवांतर प्रतिसादांसाठी योग्य अशी कारवाई करून संपादक हा प्रतिसाद थोड्या वेळाने काढूनच टाकतील, याबद्दल खात्री आहे.
(मी स्वतः प्रत्येक नव्या प्रतिसादानंतर धागा उघडून वाचला. धाग्यातून काही नवी माहिती मिळेल अशी आशा नव्हतीच, पण नवीन प्रतिसाद मनोरंजक असण्याची शक्यता असल्यामुळे धागा उघडण्याचे कुतूहल होते.)
श्री. स्व यांच्या मूळ प्रश्नाविषयी.
तुमचे आवडते संकेतस्थळ "ड्रुपल" प्रणालीचे असेल, तर नवीन सदस्यत्व मिळवण्यासाठी एक दुवा असतो (उदाहरणार्थ येथे टिचकी मारा). त्या पानावरून पुढील पायर्या सुस्पष्ट आहेत.
शीर्षकातील प्रश्नचिन्ह?
'मदत हवी आहे?' असे शीर्षक वाचून कुणाला मदत हवी असल्यास श्री स्व करू शकतील असे वाटले होते. त्यांनाच मदत हवी आहे, हे खाली वाचल्यावर कळले. श्री विसोबा खेचर हे मिसळपाव या संकेतस्थळाचे मालक तसेच उपक्रमीही आहेत, त्यांना व्यनि अथवा खरड करा.
विनंती..
स्व यांच्याशी व्य नि द्वारे संपर्क साधला आहे..
उपक्रम प्रशासनाने आता हा धागा हटवावा..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
लगेच हटवा.
चालेल चालेल लगेच हटवा..........
नविन सदस्य
नमस्कार,
प्रथमच मराठीत लिहित आहे.सर्व सदस्याना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेछा.
आपली,
झुलुक्.
ब्लॉग कसा जोडू?
मी आजच सदस्य झालो आहे. माझा ब्लॉग इथे कसा जोडायचा?
अर्धवट लिहिलेला मजकुर सुरक्षित ठेवणे
मी लिहित असलेला लेख मला अर्धवटच सुपुर्द करावा लागतो अथवा केलेले काम सुरक्षीत न ठेवता आल्याने केलेलि मेहनत वाया जाते. मी आज लेख लिहिला व पुर्वपरिक्षण करुन तसाच टेवला कारण तो पुर्ण नव्हता. आज पहाता तो लेख मला दिसत नाहि मार्ग सुचवा.
विश्वास कल्याणकर
सहाय्य
जस्ट टाइमपास म्हणून् सहाय्य पहात होतो. पण समाधान झाले. कारण उपक्रमचा प्रतिसाद.
मैं आप को आप इस लेख
मैं आप को आप इस लेख लिखने में बना दिया है प्रयासों के लिए धन्यवाद देना चाहूंगा. मैं भविष्य में तुम से ही सबसे अच्छा काम के रूप में अच्छी तरह से उम्मीद कर रहा हूँ. वास्तव में अपने रचनात्मक लेखन क्षमता मुझे प्रेरित किया है.
642-874 test
70-649 test
642-731 test
650-179 test
संज्ञापन म्हणजे काय?
महोदय्/महोदया
मला संज्ञापन म्हणजे काय? आणि संज्ञापणाची व्याख्या हवी आहे, कृपया मदत करावी.