सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा

आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग? एक होवू शकते. सरकारी दूरदर्शन सोडून बाकी बातम्या देणाऱ्या सर्व TV चनल वर बंदी घालावी.जशी बंदी आयोध्या निकाला करत्ता SMS वर घातली. आणि मग DD हे सरकारी बातमीपत्र खेळ कसे यशस्वी झाले, भव्य दिव्य झाले, भारत खेळ मध्ये जगातील पहिला का त्याच्या आधीचा जो कोणता नंबर मिळवत खेळातील जगातील महासत्ता कशी झाला याचे २४ तास बातम्याचे दळण दळावे. हे पाहून भारतीयांची छाती अभिमानाने फुलेल सिर उंच उठेल.
जय देवा देवा जय कलमाडी देवा आरती उतारू खेळ खंडोबा देवा !
कॉमनवेल्थ खेळाला ला केले तू भ्रष्ट्र पैश्या चा मेवा. जय
उड्डाणे पूल तू अशी बांधसी देवा, वापरा आधी ती कोसळून धाराशाही होती देवा!
स्टेडीयम चे छत पावसाच्या पाण्याने गळी देवा!
खेलग्राम मध्ये डास वावर कुत्र्यांचा वावर मुक्त !
परदेशी खेळाडू होते भयभीत स्पर्धे आधी , करती नमस्कार माय भूमीतून देवा !
5 करोड़ रुपए का थीम सांग पांच सेकंद ने नकारा देवा !
भ्रष्ट्राचार , धर्मांधता , भाषा दंगली त देश जळत होता !
दिल्हीत खेळाचा तमाशा रंगात होता!
आयोध्या निकाला चा खेळ रंगतो दरबारी जनता होते भयभीत सारी.
कलमाडी ना मात्र चिंता पैश्याची सारी
सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा
आपण या सारख्या कविता लिहू शकता स्वागत आहे.

Comments

कॉमनवेल्थ

कॉमनवेल्थ ह्या शब्दाचा अर्थच मुळी आपण चुकीचा घेतो म्हणून असा पश्चाताप होतो.

कॉमनवेल्थ ह्या शब्दाचा अर्थच मुळी आपण चुकीचा घेतो म्हणून असा पश्

आपण अर्थ सागितला तर बरे.

प्रतिमा उत्कट

बीबीसीवर दाखवल्या गेलेल्या प्रतिमा उत्कट आहेतच... प्रत्यक्ष काय असेल?

अरेरे!

अबब! काय बोलणार!!!

बापरे

कठीण आहे अवस्था. काही ठिकाणी लगेच नजरेत येत नाही, म्हणून रंगही दिला नाही आहे. बाकी सुरक्षिततेचे सोडूनच द्या.

सुरक्षा...काळजीचे कारण नाही!

बाकी सुरक्षिततेचे सोडूनच द्या.

दहशतवाद्यांना त्यांच्या शत्रूंवर दहशत निर्माण करायला हल्ले करायचे असतात. येथे त्यांचे काम त्यांच्या शत्रूच्या गोटातीलच करत असल्याने स्वतःची बँडविड्थ कशाला वापरायची असाच ते विचार करतील! तेंव्हा कॉमनवेल्थ संदर्भात दहशतवाद्यांकडून सुरक्षिततेची काळजी नसावी! ;)

स्पेसचीट

टेष्टींग

The Fish-Footman began by producing from under his arm a great letter, nearly as large as himself, and this he handed over to the other, saying, in a solemn tone, `For the Duchess. An invitation from the Queen to play croquet.' The F

rog-Footman repeated, in the same solemn tone, only changing the order of the words a little, `From the Queen. An invitation for the Duchess to play croquet.'

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

 
^ वर