विनोद

तिरकस लेखनाचा भन्नाट नमुना

लोकप्रभाच्या ताज्या अंकात आलेल्या एका लेखाचा पत्ता उपक्रमींना आस्वादासाठी देत आहे.

चंद्रा वरचे पाणी : नवी दिशा >>

नास ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयन्त केले आहेत. त्यापैकी एक आज झालेला प्रयोग जरा अधिक आक्रामक होता.

बदलती मराठी - १

'लोकसत्ता'च्या लोकरंग पुरवणीमध्ये 'जय मराठी' नावाचा एक खुसखुशीत लेख आला आहे.

त्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवा. आणि तुम्हीही असे मजेदार प्रश्न विचारा.

लोड शेडींग >>

महराष्ट्रातील लोडशेडींग ने आता कहर केला आहे. पुणे, नाशीक, नागपूर,औरंगाबाद या श्रीमंत भावडांना आता अंधाराची जाणीव होऊ लागली आहे. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ वगैरे दरिद्रि भावडांअचे तर विज आली की डोळे दिपून् जात आहेत.

नवीन शुद्धलेखनाच्या नावाने..

आजच्या मराठी लोकसत्तेमध्ये खालील लेख आलेला आहे. सदस्यांनी तो वाचावा आणि चर्चा करावी. मला तो येथे अपलोड करता येत नाही म्हणून रैपिड्शेर् चा दुवा डकवतो आहे.

धन्यवाद.

http://rapidshare.com/files/110779474/marathi-shuddhalekhana.gif

पुणेरी पाट्या .काम्

एक् जबर्दस्त स्थळ सापडले आहे . . . . . . . . . . . . . .


पुणेरी पाट्या .काम्

लेखनविषय: दुवे:

उडणारे पेंग्वीन आणि इतर गोष्टी...

आजच बीबीसी ने पर्यावरण बदल वगैरे कारणामुळे पेंग्वीन उडू लागल्याच्या शोधाची माहीती दिली. खालील लघूमाहीतीपट बघण्यासारखा आहे. आपल्यास अजून काही अशा घटना कळल्या असल्यास या चर्चेत टाकाव्यात!
:-)

मंगळावरची बाई

आज ही बातमी वाचलीत का अथवा फोटो पाहिलात का, जो बर्‍याच वृत्तपत्रात जगभर आला आहे?

गो ना दातारशास्त्री आणि इतर रम्यकथाकार.

आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात आणि आपले आयुष्य बदललेले असते. लहानपणी कधीतरी "शालिवाहन शक" असे पुस्तक वाचण्यात आले आणि त्याचा प्रभाव मला आजही माझ्यामनावर जाणवतो.

 
^ वर