क्रीडा

वोह कौन थी?

"वोह कौन थी?" म्हंजेच "ही बया कोन?" असा प्रश्न सर्वांना गेले १-२ दिवस पडला आहे. इंटरनेटवर मिळालेलं हे चित्र टाकतो त्यामुळे तुम्हालाही उलगडा होईल.

युरो २०१२

यंदाचा युरो कप दमदार होत आहे. आत्तापर्यन्त स्पेन , जर्मनी , फ्रान्स , पोर्तुगल आणी इटली ह्यांनी उत्तम खेळ केला आहे.
फिफा वर्ल्ड कप विजेता असलेल्या स्पेन ला प्रमूख दावेदार म्हटले जात आहे (माझे जाणकार मित्र असे म्हणतात :)).

भारतरत्नाचे दावेदार

सचिनला भारतरत्न द्यावे अशी मागणी होत असताना, विश्वनाथन आनंद हाच भारतरत्नाचा दावेदार असल्याचे वृत्त आता प्रसारित होत आहे.

लोकसत्तेतील हे वृत्त म्हणते -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=230...

सचिनचे शंभरावे शतक

सचिनचे शंभरावे शतक लटकल्यापासून कोट्यावधी भारतीयांच्या मनाला घोर लागला आहे. मला तर ह्या काळजीने दिवस रात्र झोप येत नाही.मग हा वेळ उपक्रम सारख्या माहितीपूर्ण स्थळावर काढला जातो.

सचिन तेंडुलकर आणि दारुच्या जाहिराती

मध्यंतरी सचिनने दारूच्या जाहिराती घेणार नाही असे घोषित करुन बरीच पब्लिसीटी मिळवली. अर्थात सचिनला पब्लिसीटीची गरज नाही पण आपले नैतिक अधिष्ठान किती उच्च आहे हे दाखवण्यासाठी हा पवित्रा घेतला असावा. ते काहीही असो.

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र

वर्ल्ड कप आणि नंतरचा गोंधळ

अखेरीस वर्ल्ड कपचा चकवा काल रात्री एकदाचा संपला. गेले काही दिवस माध्यमांनी नुसता उच्छाद आणला होता. बातम्यांच्या मधे वर्ल्ड कप, चर्चा सत्रे सुद्धा फक्त वर्ल्ड कप बद्दलची. एका क्रीडास्पर्धेला किती महत्व द्यायचे?

खासगी आणि सार्वजनिक/सरकारी : काही प्रश्न

अलिकडील काही क्रिकेट विषयक चर्चांमधे सचिन/धोनी आणि इतर खेळाडू खेळत असलेला संघ हा "भारत" देशाचा नसून , बीसीसीआय् चा आहे अशा स्वरूपाची विधाने झाली आणि त्याला सहमतीही मिळालेली दिसते.

 
^ वर