क्रीडा

व्यायामी वळवा शरीरे

'योग-एक जीवनशैली'

विहारा वेळ द्या जरा !

हालचालींची स्वायत्तता

जीवन जगण्यालायक करणार्‍या गोष्टी

वुडी ऍलनच्या मॅनहॅटन ह्या चित्रपटात एक स्वगत आहे. ज्यात कथेतील पात्र एक यादी बनवते, की हे आयुष्य का जगावेसे वाटते कारण; (why is life worth living?)

ज्यामधे काही कलाकार, खेळाडू, संगित, सिनेमे, पुस्तके, वैयक्तिक गोष्टी अशी यादी हे पात्र सांगते.

एक कोडे

एक मोठा आयत अनेक छोट्या आयतांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक छोट्या आयताच्या कमीत कमी एका बाजूची लांबी पूर्णांक एककात आहे.

यावरून मोठ्या आयताच्या कमीत कमी एका बाजूची लांबी पूर्णांक एककात आहे हे कसे सिद्ध करता येईल?

राष्ट्रकुल स्पर्धा खेळाडू निवास

खालील दुव्यावरील चित्रे पहा. आणखी काही लिहिण्यासारखे आहे असे वाटत नाही.

सचिनला एलजी जनता पारितोषिक मिळावे म्हणून.....

'उपक्रम'वरील सहसभासदांनो,

बुद्धिबळ

विश्वनाथन आनंदच्या जगज्जेतेपदाबरोबरच माझे बुद्धिबळाबाबतचे कुतुहल वाढले आहे. लास्कर् डिफेन्स, क्विन्स् गॅम्बिट असले शब्द बर्‍याच वेळा ऐकले आहेत. पण बुद्धिबळाचा हा पट इथे उपक्रमावर कोणी उलगडवून दाखवेल काय?

मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास.

 
^ वर