यांत्रिकी
काही नाही ठीक
प्रेषक चाणक्य (शुक्र, 03/07/2008 - 05:31)लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं - काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :)
मायक्रोसॉफ्ट याहू विकत घेणार?
प्रेषक राजेंद्र (शुक्र, 02/01/2008 - 14:17)आत्ताच बातमी वाचली की मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्यासाठी ४४ बिलियन डॉलरची ऑफर दिली आहे. हे प्रत्यक्षात उतरल्यास आंतरजालामध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.
जीमेल हॅकींग : एक नवा प्रकार
प्रेषक राजेंद्र (शुक्र, 01/18/2008 - 12:31)आज माझ्या जीमेल खात्यावर माझ्या एका परिचितांकडून विरोप आला. हे डेक्कन कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. विरोप धक्कादायक होता. "मी नायजेरियामध्ये एड्स परिषदेसाठी गेलो असताना माझा पासपोर्ट, पैसे सर्व हरवले आहेत.
आजी - आजोबांच्या वस्तु - ६ (चरखा)
प्रेषक ऋषिकेश (शनि, 01/05/2008 - 02:57)सुप्परमॅन सुप्परमॅऽन .. सुप्परमॅऽऽन.. सुप्परमॅन!
आजी - आजोबांच्या वस्तु - ३ (टाईपरायटर)
प्रेषक ऋषिकेश (सोम, 12/17/2007 - 22:40)काल मी दादाच्या खोलीत बसून कॉम्प्युटरवर मस्तपैकी गेम्स खेळत बसलो होतो. आबा कधी मागे येऊन उभे राहिले कळलंच नाही. माझ्या ३ लेवल्स पार झाल्यावर मी मागे वळून पाहिलं तर आबा अगदी चष्मा लावून स्क्रीनकडे कौतुकाने पाहत होते.
आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)
प्रेषक ऋषिकेश (मंगळ, 12/11/2007 - 19:53)आजी आजोबा आले तेव्हापासुन घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट काहिच नाही नाही तर दादाला त्रास दे आणि तो ही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आजी आजोबा आले आणि माझं टाईमटेबल बदलूनच गेलं.
शोधयंत्राचा शोध - भाग ११ : एका महासत्तेचा उदय
प्रेषक सर्किट (गुरू, 12/06/2007 - 03:38)शोधयंत्राचा शोध घेता घेता आपण पोहोचलो आहोत १९९७ मध्ये. स्थळ, अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरच्या उत्तर कॅलिफोर्नियातील उपसागरीय भागातले (बे एरिया, सिलिकॉन व्हॅली) एक विद्यापीठ, स्टॅनफोर्ड.
आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)
प्रेषक ऋषिकेश (बुध, 12/05/2007 - 02:21)मी एकदम खुष होतो. माझे आजी आजोबा गावावरुन येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो.
आजी-आजोबांच्या वस्तु - १ (जातं)
प्रेषक ऋषिकेश (मंगळ, 11/27/2007 - 18:04)काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय?
ओळखा पाहू
प्रेषक आजानुकर्ण (शुक्र, 11/16/2007 - 06:00)- भाषा
- अर्थकारण
- वाणिज्य
- व्यवस्थापन
- गणित
- तंत्रज्ञान
- विज्ञान
- वैद्यकशास्त्र
- इतिहास
- तत्त्वज्ञान
- धर्म
- शिक्षण
- संस्कृती
- आंतरराष्ट्रीय
- कला
- कायदे
- क्रीडा
- गीतसंगीत
- चित्रपट
- पर्यावरण
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
- भाषांतर
- मनोरंजन
- रंगमंच
- विनोद
- विरंगुळा
- वैश्विक जाळे
- व्यक्तिमत्व
- व्याकरण
- शुद्धलेखन
- संगणक
- साहित्य व साहित्यिक
- हे संकेतस्थळ
- यांत्रिकी
- राजकारण
जगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))
पण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.
चला तर मग.
एजीओजी
प्रेषक ॐकार (गुरू, 11/08/2007 - 04:54)दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती
वाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय?
प्रेषक जनहितवादी (गुरू, 09/06/2007 - 05:10)बहुतेक सर्व चा असा च समज आहे. वाहन चालवणे मध्ये इतर ही कित्येक गोष्टी चा अंतर्भाव आहे. जसे:-
- सुरक्षा
- पर्यावरण
- व्यवस्थापन
- यंत्र ज्ञान
- शिक्षण
आवाज
प्रेषक कमलाकर १४६९ (मंगळ, 07/10/2007 - 07:51)मोठ्या शहरांतून, रस्त्यावरुन जाणार्या वहानांचे फार मोठे आवाज कानांवर पडत असतात. आपल्या कानांवर पडणार्या आवाजामुळे कानाचा पडदा कंप पावतो, त्यामुळे त्याला जोडलेल्या हाडांच्या साखळीमध्ये हालचाल होऊन आपल्याला आवाज ऐकू येतो.
मार्गदर्शन हवे आहे!
प्रेषक प्रमोद देव (बुध, 07/04/2007 - 17:07)माझ्या संगणकावर मी एक्स्पी-पॅक दोन ही विंडो प्रणाली वापरतोय. गेल्या १०-१२ दिवसांपासून संगणक खूपच मंद झालाय. आत्तापर्यंत अगदी हार्डडिस्क फॉरमॅट करण्यापासून सर्व प्रकार झाले.
आजच्या विज्ञानयुगांत हे अशक्य आहे?
प्रेषक शरद् कोर्डे (रवि, 06/24/2007 - 09:35)आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे, तंत्रज्ञानाचे युग आहे असे आपण म्हणतो. दोनशे वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता या युगांत शक्य झालेल्या दिसत आहेत. अजूनही काही गोष्टी निर्माण व्हायला हव्यात अशी माझी इच्छा आहे.
वाहने: आपली व बाजारातली
प्रेषक अनु (बुध, 06/20/2007 - 06:15)वाहनप्रेमींनो, वाहन समुदायात आपले स्वागत आहे.
- अमकी गाडी बाजारात नवीन आली. ती कशी आहे?
- अमुक वाहनाची निगा तुम्ही कशी राखली/राखाल?
- तमुक वाहनाच्या कोणत्या त्रुटी तुम्हाला जाणवतात?
- अमुक वाहन तुम्हाला का आवडते?
यंत्र आणि मानव
प्रेषक शैलेश (शनि, 05/19/2007 - 14:57)कल्पनागार-२ वरील रंगलेल्या चर्चेत मी खाली दिलेला प्रतिसाद दिला होता. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल या श्री. सर्किट यांच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून पूर्ण प्रतिसाद येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.
आधी प्रश्न मांडतो - विज्ञानकथांमधून आणि विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांमधून यंत्रे मानवावर राज्य करित असल्याच्या कथा कधी-कधी पुढे येतात. असे होणे खरोखरच शक्य आहे काय?
कल्पनागार - भाग २
प्रेषक युयुत्सु (मंगळ, 05/15/2007 - 18:47)या आधीच्या भागाला मिळालेला भरघोस (?) प्रतिसाद लक्षात घेऊन ह्या उपक्रमात थोडा बदल केलेला आहे. आता एका विदागाराविषयी फक्त 'त्याचे काय कराल?' हा प्रश्न न देता. त्याविषयी अधिक प्रश्न विचारण्यात येतील. तर, कल्पनागाराचा हा दुसरा भाग.
लेख गायब!!!
प्रेषक पल्लवी (सोम, 05/14/2007 - 12:56)- भाषा
- अर्थकारण
- वाणिज्य
- व्यवस्थापन
- गणित
- तंत्रज्ञान
- विज्ञान
- वैद्यकशास्त्र
- इतिहास
- तत्त्वज्ञान
- धर्म
- शिक्षण
- संस्कृती
- कला
- क्रीडा
- गीतसंगीत
- चित्रपट
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
- भाषांतर
- मनोरंजन
- रंगमंच
- विनोद
- विरंगुळा
- वैश्विक जाळे
- व्यक्तिमत्व
- व्याकरण
- शुद्धलेखन
- संगणक
- साहित्य व साहित्यिक
- हे संकेतस्थळ
- यांत्रिकी
उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?
अाता तरी जागे व्हा!
प्रेषक कोल्हापूरी (बुध, 05/02/2007 - 03:15)- भाषा
- अर्थकारण
- वाणिज्य
- व्यवस्थापन
- गणित
- तंत्रज्ञान
- विज्ञान
- वैद्यकशास्त्र
- इतिहास
- तत्त्वज्ञान
- धर्म
- शिक्षण
- संस्कृती
- कला
- क्रीडा
- गीतसंगीत
- चित्रपट
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
- भाषांतर
- मनोरंजन
- रंगमंच
- विनोद
- विरंगुळा
- वैश्विक जाळे
- व्यक्तिमत्व
- व्याकरण
- शुद्धलेखन
- संगणक
- साहित्य व साहित्यिक
- हे संकेतस्थळ
- यांत्रिकी
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...
अापले विचार?
जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.
वाट्टेल ते...
प्रेषक पल्लवी (मंगळ, 05/01/2007 - 07:59)- भाषा
- अर्थकारण
- वाणिज्य
- व्यवस्थापन
- गणित
- तंत्रज्ञान
- विज्ञान
- वैद्यकशास्त्र
- इतिहास
- तत्त्वज्ञान
- धर्म
- शिक्षण
- संस्कृती
- कला
- क्रीडा
- गीतसंगीत
- चित्रपट
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
- भाषांतर
- मनोरंजन
- रंगमंच
- विनोद
- विरंगुळा
- वैश्विक जाळे
- व्यक्तिमत्व
- व्याकरण
- शुद्धलेखन
- संगणक
- साहित्य व साहित्यिक
- हे संकेतस्थळ
- यांत्रिकी
वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.
नवीन उपक्रम - कल्पनागार - भाग १
प्रेषक युयुत्सु (रवि, 04/29/2007 - 02:01)- भाषा
- अर्थकारण
- वाणिज्य
- व्यवस्थापन
- गणित
- तंत्रज्ञान
- विज्ञान
- वैद्यकशास्त्र
- इतिहास
- तत्त्वज्ञान
- धर्म
- शिक्षण
- संस्कृती
- कला
- क्रीडा
- गीतसंगीत
- चित्रपट
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
- भाषांतर
- मनोरंजन
- रंगमंच
- विनोद
- विरंगुळा
- वैश्विक जाळे
- व्यक्तिमत्व
- व्याकरण
- शुद्धलेखन
- संगणक
- साहित्य व साहित्यिक
- हे संकेतस्थळ
- यांत्रिकी
- विचार
गेल्या आठवड्यातल्या सुमारे वीस नवीन कल्पनांपैकी मी आज दोन नवीन उपक्रम येथे सुरू केले. (सर्वच कल्पना उपक्रम सुरू करण्याइतक्या चांगल्या मला वाटल्या नाहीत, म्हणून :-)
आवाहन !
प्रेषक बाबा त्रिकाल-मी (मंगळ, 04/24/2007 - 18:50)- भाषा
- अर्थकारण
- वाणिज्य
- व्यवस्थापन
- गणित
- तंत्रज्ञान
- विज्ञान
- वैद्यकशास्त्र
- इतिहास
- तत्त्वज्ञान
- धर्म
- शिक्षण
- संस्कृती
- कला
- क्रीडा
- गीतसंगीत
- चित्रपट
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
- भाषांतर
- मनोरंजन
- रंगमंच
- विनोद
- विरंगुळा
- वैश्विक जाळे
- व्यक्तिमत्व
- व्याकरण
- शुद्धलेखन
- संगणक
- साहित्य व साहित्यिक
- हे संकेतस्थळ
- यांत्रिकी
मी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे ?
ड्रुपल आणि मराठीकरण
प्रेषक ॐकार (मंगळ, 04/10/2007 - 12:10)ड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ.
मराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज
प्रेषक ॐकार (गुरू, 04/05/2007 - 09:59)लेखाच्या शीर्षकावरून लेखाचा हेतू स्पष्ट होत आहे असे समजून फारशी प्रस्तावना न लिहिता मी खाली मुद्देसूद माहिती मांडत आहे.
