यांत्रिकी

मराठी भाषेचे प्रेम वगेरे

Date: 2010/3/21Subject: वणवा खरचंच पेट घेत आहे..... वगेरे कांही नाही
महाराष्ट्रात आता अनेक बड्या कंपन्या येतायत, चित्रपट निर्मितीमध्ये उतरातायत आणि टि .व्ही. , रेडीओ मध्ये सुद्धा उतरतायत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे :-

इ-स्कुटर

एका माहितीतील वयस्कर गृहस्थांना 'वाहन-चालन-परवाना आणि शिरस्त्राण' सक्तीचे नसलेली यांत्रिक किंवा इ - दुचाकी घ्यावयाची आहे. तरी कोणीतरी किंमत, अपेक्षित प्रति कि.मी.

ओपन आयडी

काही दिवसांपूर्वी मी ओपन आयडी बद्दल वाचले. कल्पना छान आहे. माझाही एक ओपन आयडी बनवला.

अग्निबाणांची निर्मिती

गुरुत्वाकर्षण , अग्निबाण , अंतरिक्षात भ्रमण आणि उपग्रह या अवकाशाच्या संशोधनाशी निगडित असलेल्या विषयांच्या ज्ञानाची थोडी उजळणी करण्याचा प्रयत्न मी या आध

खिडकीग्रस्त संगणक : सुरक्षा आणि सफाई

विसू १ : हा लेख खिडकीग्रस्तांसाठी आहे. म्याक किंवा लिनक्स वापरणार्‍यांनी याकडे दुर्लक्ष करावे किंवा 'काय साध्या-साध्या गोष्टीसाठी झगडावे लागते या तळागाळातल्या लोकांना' असे म्हणून सोडून द्यावे.

ऍमेझॉन किंड्ल : पुस्तकांच्या जगात एक नवे पाउल

ऍमेझॉन या कंपनीने किंडल हे नवीन यंत्र नुकतेच बाजारात आणले आहे. किंडल हे एखाद्या पुस्तकाच्या आकाराचे हातात सहज धरता येईल असे यंत्र आहे. याच्या सहाय्याने तुम्ही हवे ते पुस्तक, हवे तिथून डाउनलोड करून लगेच वाचू शकता.

चला स्वागत करुया नविन रोमांचाचे

नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार होंडा ही तंत्रज्ञाना मधील अग्रग्न्य कंपनी येत्या एप्रील आखेर आपली नविन मोटारसायकल भारतीय बाजारात उतरवत आहे.

आयई मध्ये गंभीर धोका! फाफॉ वापरा.

आयई (ईंटरनेट एक्स्प्लोरर) मध्ये गंभीर सुरक्षाधोका असल्याचे मासॉने जाहीर केले आहे. याचा उपयोग करून तुमच्या संगणकाचा ताबा घेता येऊ शकतो आणि तुमचे पासवर्ड चोरता येऊ शकतात. अधिक माहिती इथे.

मानवातील गुप्त शक्ति............

मानवातील गुप्त शक्ति............
मानवात खरेच गुप्त् शाक्ति आसतात का?
उ. दा. -
१) समोरिल् व्यक्ति च्या मनातिल विचार् ओळ्खने.
२) समोरिल् व्यक्ति चे आजार दुर करने.
३) समोरिल व्यक्ति ला येनार्या सन्कटाचि जानिव करुन देणे , ईत्यादि.

आता हवेवर

आता हवेवर
" उगाच इकडे तिकडे फिरायला गाडी काय हवेवर चालते काय रे?"
असा प्रश्न पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे हमखास ऐकु येतो. या प्रश्नाचे उत्तर आता,
"हो! गाडी हवेवरच चालते" असे मिळू शकेल.

 
^ वर