यांत्रिकी

आजी-आजोबांच्या वस्तु - १ (जातं)

काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय?

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

वाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय?

बहुतेक सर्व चा असा च समज आहे. वाहन चालवणे मध्ये इतर ही कित्येक गोष्टी चा अंतर्भाव आहे. जसे:-

  1. सुरक्षा
  2. पर्यावरण
  3. व्यवस्थापन
  4. यंत्र ज्ञान
  5. शिक्षण

आवाज

मोठ्या शहरांतून, रस्त्यावरुन जाणार्‍या वहानांचे फार मोठे आवाज कानांवर पडत असतात. आपल्या कानांवर पडणार्‍या आवाजामुळे कानाचा पडदा कंप पावतो, त्यामुळे त्याला जोडलेल्या हाडांच्या साखळीमध्ये हालचाल होऊन आपल्याला आवाज ऐकू येतो.

मार्गदर्शन हवे आहे!

माझ्या संगणकावर मी एक्स्पी-पॅक दोन ही विंडो प्रणाली वापरतोय. गेल्या १०-१२ दिवसांपासून संगणक खूपच मंद झालाय. आत्तापर्यंत अगदी हार्डडिस्क फॉरमॅट करण्यापासून सर्व प्रकार झाले.

आजच्या विज्ञानयुगांत हे अशक्य आहे?

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे, तंत्रज्ञानाचे युग आहे असे आपण म्हणतो. दोनशे वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता या युगांत शक्य झालेल्या दिसत आहेत. अजूनही काही गोष्टी निर्माण व्हायला हव्यात अशी माझी इच्छा आहे.

वाहने: आपली व बाजारातली

वाहनप्रेमींनो, वाहन समुदायात आपले स्वागत आहे.

  • अमकी गाडी बाजारात नवीन आली. ती कशी आहे?
  • अमुक वाहनाची निगा तुम्ही कशी राखली/राखाल?
  • तमुक वाहनाच्या कोणत्या त्रुटी तुम्हाला जाणवतात?
  • अमुक वाहन तुम्हाला का आवडते?

यंत्र आणि मानव

कल्पनागार-२ वरील रंगलेल्या चर्चेत मी खाली दिलेला प्रतिसाद दिला होता. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल या श्री. सर्किट यांच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून पूर्ण प्रतिसाद येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.

आधी प्रश्न मांडतो - विज्ञानकथांमधून आणि विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांमधून यंत्रे मानवावर राज्य करित असल्याच्या कथा कधी-कधी पुढे येतात. असे होणे खरोखरच शक्य आहे काय?

 
^ वर