व्याकरण

'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक

मराठी अभ्यास परिषदेचे त्रैमासिक 'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रकाशित झाला असून त्याचा दुवा उपक्रमावर डावीकडे दिलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

नियमित जोडाक्षरांची संख्या

मनोगतावर शुद्ध मराठी यांनी एका धाग्यावर खालील प्रतिसाद दिला आहे.
***

इकार, उकार आणि वेलांट्या

फक्त इकार, उकार बदलून एकच शब्द किती प्रकारे अशुद्ध लिहीता येईल? त्याचे काही गुणोत्तर आहे का?
उदा. कितीदातरी हा शब्द खालील प्रकारे अशुद्ध लिहीता येईल.

कितीदातरी कितिदातरि, कितिदातरी, कितीदातरि, कीतिदातरी,कीतीदातरि,कीतीदातरी,

वृत्ताचा समर्थ उपयोग - भा. रा. तांबे यांचे "रुद्रास आवाहन"

प्रस्तावना : कवितेत कवीकडून रसिकापर्यंत जे जाते, किंवा रसिक जे काय स्वतःहून अनुभवतो म्हणा, ते सामान्य भाषाप्रयोगापेक्षा बहुपदरी असते. सामान्य संवादामध्ये आशय पोचवला म्हणजे पुरेसे असते.

मराठीतील क्रियापद रूपे - एक संदर्भतक्ता

ज्या सहजतेने आपण मराठीभाषक मराठी भाषा बोलतो-लिहितो, ते बघता पुढील तक्त्यातला कुठलाही तपशील उपक्रमावरील वाचकांना नवीन आणि आश्चर्यकारक वाटणार नाही.

तुम्हाला मराठी येते?

तुम्हाला मराठी येते? येत असेल तर मग मला 18 वाक्यरचना मांडून द्या.

एक प्रयत्न --माहिती तंत्रज्ञान प्रतिशब्दांसाठि

जालावर फिरता फिरता मला काही वापरता येण्याजोगे प्रतिशब्द सुचले....आधी वापरले गेले आहेत् का मला माहिती नाहि आणि वापरता येण्याजोगे आहेत् का ते तुम्हीच् ठरवा!!!

संस्कृत आणि संगणक

भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते.

बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते.

'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा

भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची

मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ.

(ह्या लेखातला प्रतिसाद लेख म्हणून वेगळा करण्यात आला आहे.--संपादक)

 
^ वर