व्याकरण

तुझ्या माझ्यात?

तुझे, माझे मधील झ् चा उच्चार झर्‍यातल्या झ सारखा आहे की झलकमधल्या झ सारखा आहे?

मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.

समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८.

'ऊंझा-जोडणी' आणि मराठी शुद्धलेखन

गुजराती भाषा परिषदेने (मूलतः भाषाशुद्धी अभियान) ऊंझा येथे १९९९ भरविलेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार (ठरावाप्रमाणे) ऱ्हस्व-दीर्घ अशा दोन-दोन इ-ई, उ-ऊ, ऐवजी फक्त एकच ई व ऊ चा वापर करावा, अर्थात फक्त दीर्घ ई ( ‍ी ) व ऱ्हस्व उ ( ‍ु )

वाचील की वाचेल?

तो पुस्तक वाचेल की वाचील?

"व्याकलन (ले.सतीश रावले) या लेखावरील प्रतिसादात श्री. वाचक्नवी लिहितात:
तो पुस्तक वाचेल-हा भावे प्रयोग
भावे प्रयोग हे खरे. पण
*१. तो पुस्तक वाचेल.
*२. तो पुस्तक वाचील
.

नवीन शुद्धलेखनाच्या नावाने..

आजच्या मराठी लोकसत्तेमध्ये खालील लेख आलेला आहे. सदस्यांनी तो वाचावा आणि चर्चा करावी. मला तो येथे अपलोड करता येत नाही म्हणून रैपिड्शेर् चा दुवा डकवतो आहे.

धन्यवाद.

http://rapidshare.com/files/110779474/marathi-shuddhalekhana.gif

एक विशेष विभक्ती उपयोग

आम्हाला विभक्ती चे उपयोग शिकवताना ज्या वेळी रुच् धातुचा उपयोग करायची वेळ
आली तेव्हा मान्य गुरुवर्य श्री. जगदीश इंदलकर यांनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितले.

मराठी विराम् चिन्हे मराठी आहेत् का?

शीर्षक वाचून थोडे विचित्र वाटत असेल पण मला सदैव पडणारा हा प्रश्न आहे.

१.मराठी आणि इंग्लिश विराम चिन्हे "शेम टु शेम" कशी?(जसे कि पुर्ण् विराम(.),स्वल्प विराम(,) उद्गार चिन्हे (!) वगैरे.)

भारत तोडो.

आम्ही ज्या प्रकारच्या बातम्या पुण्यात ऐकत आहोत त्यावरुन हा लेख लिहित आहे.

जाहीर निमंत्रण पुस्तक प्रकाशन कार्यक्रम

पुस्तक प्रकाशना चा कार्यक्रम स्थळ यशवतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे :
वेळ सांयकाळी ६ ते ८

 
^ वर