वाहने: आपली व बाजारातली

वाहनप्रेमींनो, वाहन समुदायात आपले स्वागत आहे.

  • अमकी गाडी बाजारात नवीन आली. ती कशी आहे?
  • अमुक वाहनाची निगा तुम्ही कशी राखली/राखाल?
  • तमुक वाहनाच्या कोणत्या त्रुटी तुम्हाला जाणवतात?
  • अमुक वाहन तुम्हाला का आवडते?
  • अमक्या दुचाकीत पेट्रोल टाकताना कोणते तेल जास्त चांगले?ते किती टाकावे?

अशी आणि याबद्दलची काहीही माहिती/शंका या समुदायांतर्गत लिहा.

आपले वाहन ही आपली दुसरी प्रिया/प्रियकर मानणार्‍यांना विनंती की त्यांच्या माहितीच्या बटव्यातले काही बहुमोल हिरे इतरांनाही उपलब्ध करुन द्यावेत.

जबाबदारीतून मुक्ततेची सूचना:
इथे देण्यापूर्वी माहितीची शहानिशा केलेली असल्यास उत्तम. या सदरातली माहिती/अनुभव/टिपा ही सदस्यांची मते आहेत आणि ती मते भिन्न व्यक्ती/प्रकृतीनुसार भिन्न असू शकतात. या माहितीवर पूर्णपणे विसंबून घेतलेल्या निर्णयांची आणि परीणामांची जबाबदारी उपक्रम व्यवस्थापन व समुदाय संचालक घेणार नाहीत याची नोंद घ्यावी.

 
^ वर