चला स्वागत करुया नविन रोमांचाचे

नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार होंडा ही तंत्रज्ञाना मधील अग्रग्न्य कंपनी येत्या एप्रील आखेर आपली नविन मोटारसायकल भारतीय बाजारात उतरवत आहे.

CBR1000RR
लेखनविषय: दुवे:

Comments

अजून

बास इतकीच माहिती?

 • कशी आहे गाडी?
 • अजून कोणत्या देशात वितरीत झाली आहे?
 • तेथे कशी चालली?
 • किती ताकद आहे?
 • कमाल किती वेग?
 • आधी कुणाचे रीव्ह्युज्?
 • काही त्रास असु शकतो का?
 • कुठे मिळेल?
 • केव्हढ्याला?
 • तुम्हाला काय वाटते? तुमचे मत!
 • या कंपनीची आधीची कामगीरी कशी आहे?

हे मुद्दे कुठे आहेत?

येता जाता उगाच एक फोटो फेकुन देवून चालते काय होता?
जरा मेहेनत घ्या!

आपला
गुंडोपंत

असेच म्हणतो

पंतांशी सहमत. हे काय? हा फोटो जालावर कुठे ही मिळेल.

सहमत

;)

सहमत मी देखील !

माझ्या कडे दिखील २००९ मध्ये येणा-या गाड्यांचे व बाइकचे फोटू आहेत.... टाकु येथे ?

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

मी पण

सहमत. इथे पहावे, फोटू आणि माहिती दोन्ही आहे.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आग्रहास्तव अधिक माहिती अशी की

हिंदुस्तान टाईम्स च्या अधिक माहिती नुसार जापान ची होंडा ही कंपनी भरताकड़े आपली पावले टाकत आहे. चालु आर्थिक वर्षाच्या शेवटी ही गाडी बाजरामधे येणार आहे . या खेरीज आणखी एक ८०० सीसी चे मॉडल येईल अशी माहिती आहे.
सुरवातीला या सगळ्या गाड्या आयात करण्यात येतील आणि त्या विशेष होंडा च्या दलानत उपलबब्ध असतील गाड़ी चे मुळ नाव फायर ब्लेड हे आहे, गाड़ी स्पोर्ट्स या प्रकारा मधे मोड़ते आणि विदेशात ही साधारण पने अणि शर्यती साठी वापरली जाते. भरतामधे याची किम्मत १० लाख ते १५ लाख पर्यत असेल. नक्कीच ही किमात डुकाटी अणि हयाभुसा या गाड्यांची तुलना करता फारच कमी असेल. लवकरच डुकाटी सुद्धा आपले दालान पुण्यामधे उघडणार असल्याची माहिती आहे. ( अणि कीमती १५ लाख ते ५० लाख पर्यंत असतील )
होंडा सिबिआर ची इत्यम्भुत माहिती खालील प्रमाणे :

१) स्थापना वर्ष : २००८
२) प्रकार : खेल ( स्पोर्ट्स )
३) यंत्राचा प्रकार : ४ ठोके ( 4 स्ट्रोक )
४) ४ सिलेंडर
५) कंप्यूटर नियंत्रित चालना यंत्रणा.
६) यंत्राचा गरमपना द्रव नियंत्रित ( लिक्विड कुल्ड )
७) ६ टप्पायांचा वेग.
८) पुडे द्वंद्व वेग आवर यंत्रणा ( डुअल डिस्क ब्रेक )
९) इंधन क्षमता : १७ लीटर
१०) १६० घोड्यांची ताक़त ( १६० यचपी )
११) १००० सी सी यंत्रणा.
१२) कमाल वेग ताशी ३०० की. मी. आणि पुडे

होंडा ,डुकाटी ,हयाभुसा,यामाहा अग्रगण्य कंपन्यानि दिवसेंदिवस अधिक चांगले यंत्र बनवन्याचा ध्यास घेतला आहे, या कारणाने भारतातील हौशी मोटरसायकल वेडेयाना सुगीचे दिवस बघायला मिळनार आहेत.

मी स्वतः फूल ना फुलाची पाकळी म्हणुन, भारतीय बनावटीची बजाज पल्सर २०० सीसी वापरत आहे. अर्थातच याची तुलना या विदेशी राक्षस गाड्यानशी होऊ शकणार नाही.
याचना: कोणास इतर काही ज्यादा माहिती असल्यास जरुर समर्पित करावी.
:) चुक भूल देने घेणे !!!

बातमी उगम : http://www.hindustantimes.com/StoryPage/StoryPage.aspx?sectionName=Busin...

हयाभुसा

>>१० लाख ते १५ लाख पर्यत असेल. नक्कीच ही किमात डुकाटी अणि हयाभुसा

=))

हयाभुसा ;) ह्याची इंपोर्ट चार्जेस धरुन.. भारतात ११ लाख ७० हजारच्या आसपास पडते...

*
मला कसे माहीत ?

अहो आमच्या गुडगांव च्या आसपास गावातील जमीनी सध्याच विकल्या गेल्या आहेत... एक एकर ला दिड एक करोड मिळाले की... बाप आधी गाडि आणतो.. पोरीचं लग्न लावतो.. पोरगं.. करोलबागेत जाऊन सरदाराकडे हायाभुसा बुक करतो..... ! पाच घरा मागे एक हायाबुसा व यामाहा स्पोर्ट्स बाईक दिसतात येथे आज काल !

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

आता कसं!

हा! आत्ता कसं?
आसं कायी लिवा की राव!

आता कुटं कळलं का कंची गाडी हाये ते!

आपला
येन्फिल्डं बुलेटवाला
गुंडोपंत

चला स्वागत करुया नविन रोमांचाचे

जगातले इन्धन लवकरच सम्पनार आहे आणि पब्लिक अशा इन्धन बकाबका पिणार्‍या गाड्या कशाला घेतय ?

बर्लीन मोटर वर्क्स?

तुम्हाला 'बव्हेरियन मोटर वर्क्स' म्हणायचे असावे.

येथुन् समजले.

तथाकथीत नाव येथे समजले.

http://www.s1000rr.com

कावासाकी निन्जा २५० आर् वीथ् बजाज ..

http://picasaweb.google.com/bryanabhay/Bikes#5396782672635707330

भारतीय बाजारत उतरवली..आणी बजाज् ने त्याची वीक्री सुरू केली.

आणी याच्या पुढची गोष्ट अशी की.. बजाज् ची स्वतहा ची ६०० सी. सी. ची ६ लाख रुपयांची मोटारसायकल लवकरच येत आहे.

हा फोटो मी स्वतहा पुणे कोथरुड् येथिल बजाज् वाहन दक्षता केन्द्रा मधे घेतला आहे.

 
^ वर