ज्वालामुखि पासुन विज निर्मिती

ज्वालामुखि पासुन विज निर्मिती शक्य आहे का?
आपल्या प्रतिक्रिया सा॑गा.
आपल्या विचारा॑ना चालना द्या.
ज्वालामुखि मध्ये प्रच॑ड उर्जा आहे. मग का बर आपण या दिशेने विचार करत नाही.
Energy neither be create nor be destroy but it can be transfer into one form to another form.
मग का बरे आपण ज्वालामुखि पासुन विज निर्मिती करु शकत नाही.
मराठी मे॑दुला चालना द्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

छ्या!

मजकूर संपादित.

कोण म्हणतो की ज्वालामुखी पासून वीज निर्मिती शक्य नाही? थर्मोकपल, स्टीम टर्बाईन, हे दोन मार्ग तर लगेचच सुचतात.
पण मराठी लोकांनी केवळ त्या (आणि इतरही) दिशांनी विचार केल्यामुळे काही होणार नाही. मुळात मराठी लोक कृतीशून्य असतात म्हणे! (आधी महाराष्ट्रात एक (शब्दशः अर्थाने) ज्वालामुखी खोदा बरे!)

होय

शक्य आहे.

आणि काही लोक त्या दिशेने विचार करतात.

बापूंचे भक्त दिसतात

Energy neither be create nor be destroy but it can be transfer into one form to another form.
हाहाहाहाहाहाहा. बापूंचे भक्त दिसतात सकारामबुवा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

विनंति

माझी श्री सकाराम यांना नम्र विनंति की त्यांनी एखाद्या ज्वालामुखिच्या काठावर बसून विज नीर्मिती कर्ता येते का याचे प्रयोग करून उपक्रमिना अहवाल द्यावा, म्हणजे त्यावर चर्चा करता ये ईल
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अरेरे

धनंजय सोडून इतर प्रक्रिया आवडल्या नाहीत.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

कशाला नुसता निषेध

धनंजय सोडून इतर प्रक्रिया आवडल्या नाहीत.
अहो त्यांना सांगा की गुगलून काढायला माहिती. कशाला नुसता निषेध व्यक्त करता.

हे पहा:
दुवा एक
दुवा दोन

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

का?

सकाराम यांचा चर्चाप्रस्ताव तुम्हाला इतका का बरे आवडला?
सकाराम यांनी हा धागा गांभीर्याने सुरू केलेला नाही असे तुम्हाला वाटत नाही काय?

की कसे?

"का?" म्हणावे की "कसे" म्हणावे...

ज्वालामुखीजवळ रखरखीतपणा जाणवतो :-)

ज्वालामुखी, लाटा, वारा, सूर्य

या सर्वांपासून ऊर्जा मिळवणं शक्य आहे, व त्या दृष्टीने वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. मला पूर्वीपासून वाटायचं की चक्रीवादळापासून ऊर्जानिर्मिती शक्य आहे. त्यावर कोणी विचार केला आहे की नाही हे माहीत नाही. पण सध्या तरी सूर्य, पवनचक्क्या व आण्विक अशा तीनवर भर दिसतो. मुख्य कारण असं असावं की ज्वालामुखीवर यंत्रणा बसवायची तर ती त्या विशिष्ट ज्वालामुखीसाठी बनवून घ्यावी लागेल, व खर्च प्रचंड येईल (हा माझा अंदाज आहे). इतर ऊर्जांचं तंत्रज्ञान स्टॅंडर्डाइज्ड असतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शिवधनुष्य

आपल्या कडे (आणि पुर्वी जगभरात) क्रांतिकारी विचारांची नेहमीच खिल्ली उडवली जाते. तुम्ही त्यांची पर्वा न करता हे शिवधनुष्य पेलण्यासाठी जर काही क्रेनची आवशकता असल्यास त्या पुरवल्या जातील.

न्यानोटेक्नॉलॉजी

न्यानो टेक्नॉलॉजीमुळे अनेक आश्चर्य वाटतील असे बदल मानवी जीवनात होणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक वीज निर्मीती कशी करायची ह्या विचारांपेक्षाही वीजेचा वापर कमीतकमी कसा करता येइल हे पाहीले पाहीजे(ल्)- ह्यात न्यानोटेक्नॉलॉजी खूप मदत करेल असे वाटते. उगीचच काही व्याट वीज खाणा-या उपकरणांपेक्षा त्यात अमुलाग्र बदल होऊ शकतील असे उपकरण वापरले तरच हे शक्य आहे.

वीजेच्या सध्याच्या द्न्यात स्रोतांमध्ये वाढ होणे, नवे मार्ग शोधणे ह्यात व्यापारी अनुकुलता असायला हवी तरच ते शक्य असेल, अन्य्था उपाय अनेक असतात पण ते व्यवहार्य नसतात, त्यामुळे मागे पडतात.
थिंक बिग च्या ऐवजी थिंक स्मॉल असे म्हणावे लागेल.

^ वर