युरो २०१२

यंदाचा युरो कप दमदार होत आहे. आत्तापर्यन्त स्पेन , जर्मनी , फ्रान्स , पोर्तुगल आणी इटली ह्यांनी उत्तम खेळ केला आहे.
फिफा वर्ल्ड कप विजेता असलेल्या स्पेन ला प्रमूख दावेदार म्हटले जात आहे (माझे जाणकार मित्र असे म्हणतात :)).

इटलीचा आत्तापर्यन्तचा खेळ (स्पेशली डिफेन्स) पाहून मला तेच जिंकतील असे वाटत आहे. उपक्रमींना काय वाटते , कोण होइल विजेता
यावेळेस आणि का ?

लेखनविषय: दुवे:

Comments

स्पेनच..

अंतिम् सामना स्पेन् आणि जर्मनी यांमधे होईल् असे वाटते.

अभिजीत राजवाडे

५०%

५०% बरोबर.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

चर्चा विषय जरा चुकलाच

चर्चा विषय जरा चुकलाच. युरो कप - फुटबॉल आणि अंधश्रद्धा असा विषय असता तर कदाचित ढिगाने प्रतिसाद आले असते. मला व्यक्तिशः जर्मनी जिंकावे असे वाटते.






स्पेन किंवा इटली

पहिली पसंती स्पेन.
दुसरी इटली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

१००%

१००% करेक्ट गेस. आता फायनल बद्दल बोला.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

इटली

आय्ला... मी इटली म्हटले आणि पोहोचली की ही टीम फायनल ला. सहीच.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

 
^ वर