उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
तिरकस लेखनाचा भन्नाट नमुना
बाबासाहेब जगताप
November 15, 2009 - 6:32 am
लोकप्रभाच्या ताज्या अंकात आलेल्या एका लेखाचा पत्ता उपक्रमींना आस्वादासाठी देत आहे.
अखेर खाशी मंडळी पानांवर बसली.. या पाहुण्यांची ओळख नव्याने करून देणे हे यजमानांचा प्रतिनिधी या नात्याने आम्हास बंधनकारक आहे. शपथविधी समारंभातच शपथग्रहणापूर्वी प्रत्येकाची अशी संक्षिप्त ओळख द्यावी, जेणेकरून समारंभास रंगत येईल अशी आमची सूचना होती. पण राजभवनावरील कोठलाही कार्यक्रम रंगतदार होणे प्रोटोकॉलला धरून होणार नाही, असे राज्यपालांचे मत पडले ... पुढे वाचा
लोकप्रभा ऑनलाईन वाचता येतो अशी इतर काही साप्ताहिके वा इतर मराठी पूस्तके ऑनलाईन वाचता येतील का या विषयी ही जाणकारांनी माहिती द्यावी.
दुवे: