पुणेरी पाट्या .काम्

एक् जबर्दस्त स्थळ सापडले आहे . . . . . . . . . . . . . .


पुणेरी पाट्या .काम्

लेखनविषय: दुवे:

Comments

ही काय

पुष्कर राव,
या स्वागत आहे.
आपण मनापासून हे स्थळ आवडलेल्यातले दिसत आहात.
पण तरी काही प्रश्न आलेच.
---------------------
ही काय भानगड आहे बॉ?
का हितली फ्याशन बदलली आहे?
म्या औट ऑफ फ्याशन झालो का काय?

तो परमाणु येथे सूक्ष्मात लिहायला लागल्यापासून, येथे सूक्ष्मात लिहिण्याची लाट आली आहे का?
उगाच आपलं बकरीच्या लेंड्यागत एक पाच शब्दाची चर्चा टाकुन जायचं?

टाकायची तर जरा निट बसुन टाका की राव.
काय लिहिता आपण ते तर लोकांना कळू तर द्या!
जबर्दस्त स्थळ म्हणे!

  • अहो त्यात काय आहे?
  • ते का जबर्दस्त स्थळ वाटले?
  • इतर कोणती तशी आहेत?
  • इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये अजून तशी स्थळे आहेत का?
  • असल्यास त्यात काय वेगळेपणा आहे?
  • इतर सदस्यांनी यावर काय चर्चा करावी असं आपल्याला वाटतं?

हे काहीच नाही?

आपला
पाच वाक्यांच्या चर्चांना वैतागलेला
गुंडोपंत

 
^ वर