चंद्रा वरचे पाणी : नवी दिशा >>

नास ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयन्त केले आहेत. त्यापैकी एक आज झालेला प्रयोग जरा अधिक आक्रामक होता.
त्या संबधी जमा केलेल्या लिंक्स आम्ही एका ले़खा द्वारे दो दिवसां पूर्वी सुपूर्त केल्या होत्या. आज रोजी झालेल्या प्रयोगाचे नेट् वर लाईव्ह दर्शन आम्ही घेतले. पण द्रुष्य फारसे अशा दायक नाही. या करीता आम्ही आमच्या मनांत अनेक दिवसां पासून घर करून बस्लेली अतीशय वास्तव वादी थियरी कल्पनाचित्रा द्वारे सादर केली आहे. आम्हाला आशा आहे की नोबेल पारीतोषीक देणार्यांना या कल्पनाचित्राचा विचार करणे भाग पडेल. आपल्या सोई करीता येथे लिंक देत आहे.
Pl Click Here : Chandra Hota Saxila !

आपल्या अमुल्य प्रतीक्रियांच्या प्रतीक्षेत !

धान्यवाद् !

परमाणू

Comments

छान

हा हा हा.
नितिन थत्ते

:)

पाण्याचा शोध लागल्याचे कारण कळले. :)
असो, चंद्रावर पाण्यासाठी केलेल्या स्फोटाचे फोटो, चित्रफिती कुठे पाहवयास मिळतील.
नासाच्या लोकांनाच त्याचे फोटो, व्हिडियो घेता आले नाही म्हणे ?

-दिलीप बिरुटे

हा हा हा हा

हू हू हू हू


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

या

प्रयोगाचे पुढे काय झाले कळले का? हल्ली बातम्या बघत नाहीये, न्यूझ च्यानेलवाले लै डोकं खातात राव! :प्

वेल डन

हाहाहा ... नोबेल नाही पण इग-नोबेलसाठी तुमची शिफारस केली जावी असा प्रस्ताव मांडत आहे.

 
^ वर