गणित

काळ काम वेग ( एक कोडे)

१ कि.मी. लांब सैनिकांची रांग होती. शेवटच्या सैनिकाच्या शेजारी अधिकारी उभा होता. त्याने चला म्हणल्यावर सर्व सैनिक चालु लागले. अधिकारीदेखील चालु लागला. त्याला पहिल्या सैनिकाला गाठुन परत शेवटच्या सैनिकाजवळ यायचे आहे.

आग्र्याहून सुटका (एक कोडे)

आग्र्याच्या तुरुंगात १००० खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत १ कैदी आहे. खोल्यांचे क्रमांक १ ते १००० असे आहेत. प्रजासत्तकदिनानिमित्त काहीजणांना मुक्त करायचे होते. त्यासाठी एक क्लृप्ती लढवली.

तर्कक्रीडा :६३: अहो आश्चर्यम्

अहो आश्चर्यम्‌
"सुकन्या विद्यालय " ही मराठी प्रशाला.येथे वर्गपटावरील नांवे वर्णानुक्रमे आहेत. नववीतील चकिता लिमये,आश्वर्या लेले, आणि विस्मया लोंढे यांचे पटक्रमांक लागोपाठच्या तीन संख्या आहेत.

तर्कक्रीडा क्र. ६२ : वैदिक नगरी.

वैदिक नगरी
..................

पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी ? माहिती हवी आहे.

राम-राम मंडळी, जगभर पाळीव प्राण्यांना पाळण्याचे फॅड आहे, कोणी हौस म्हणून, कोणी प्रतिष्ठा म्हणून तर कोणी गरज म्हणून. कुत्रे, मांजर,पोपट, आणि काय काय प्राणी पाळतात. हे आपणास माहीत आहेच. आम्हीही कुत्रे पाळतो.

तर्कक्रीडा: ६०: दीडदांडी तराजू.

चिंतोबा दुकानात गेले. त्यांनी १ किलो साखर मागितली.दुकानदाराने डाव्या पारड्यात एक किलोचे वजन ठेवले. उजव्या पारड्यात साखर तोलून दिली.

तर्कक्रीडा:५९: बलोपासना-तंत्र आणि मंत्र

माझ्या एका मित्राने ही गोष्ट सांगितली.तो म्हणाला;

संख्या शोधा

पुढील प्रत्येक संख्या तीन अंकी आहे. संख्येच्या प्रारंभी शून्य हा अंक नसतो.प्रत्येक संख्या पूर्णांकी आहे.
***

. शतकांकच सर्वात मोठा.प्रत्येक अंक मूळ संख्या.(प्राईम). संख्या तिच्या प्रत्येक अंकाने विभाज्य.
***

काही शंका

यनावाला आणि धनंजय या दोन व्यक्तिमत्त्वांमुळे उपक्रमी आल्यावर अनेक शंकांचं योग्य निरसन होतं असं लक्षात आपल्यामुळे माझ्या गणिताशी संबंधित काही शंका इथे मांडत आहे.

लेखनविषय: दुवे:

तर्कक्रीडा :५५:घनयोग

.....पाण्याच्या दोन टाक्या आहेत. प्रत्येक टाकीचा आकार घनाकृती आहे. (लांबी=रुंदी=उंची).दोन्ही टाक्यांची मापे पूर्ण मिटर मधेच आहेत.

 
^ वर