गणित
पृथ्वी सूर्याभोवती फिरते?
पृथ्वी सूर्याभोवती फिरते? काहीतरीच. मग रोज आपल्याला सूर्य फिरताना का दिसतो?
तर्कक्रीडा:७१:यांत काय संशय?
अल्लूकडे एक धड्याळ होते.
सकाळी बल्लूने ते शंभर रुपयांना खरेदी केले.
बल्लूच्या घरी ते कोणालाच आवडले नाही.
दुपारी बल्लू घड्याळ परत करायला गेला.
अल्लूने आता ते ऐशी रुपयांना परत घेतले.
रामायण आणि महाभारताचा काळ
रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येणारा काळ कोणता या विषयी अनेक अटकळी बांधल्या जातात, बांधल्या गेल्या आहेत.
सेझ, सरकारी भामटे, मुजोर धनदांडगे, आणि गरीब बिचारा मी
काका मला वाचवा.
लेखनविषयक मार्गदर्शन वाचले. कदाचित यावर चर्चा होऊ शकते. आधीही झाली असेल. (कुणी दुवा द्या गरीबाला, गरज आहे)
एक क्षुल्लक गोष्ट
दिनांक ८ डिसेंबरपासून १३ डिसेंबरपर्यंत भारत सरकार, आपण लोकांसाठी काय केले याची दूरदर्शनच्या "झी मराठी" वाहिनीवर जाहिरात करीत होते. त्यांत "७१००० अब्ज रुपयांपर्यंत कृषिकर्ज माफ" असे म्हंटले होते.
तर्कक्रीडा:६७: सौ.सालंकृता साने विरोध करतात.
”अध्यक्ष महाशय, या ठरावाला माझा विरोध आहे.मुलींवर हा अन्याय आहे." सौ.सालंकृता साने ताड्कन उठून सात्त्विक संतापाने बोलल्या.
गणित आणि भाषा
१)संख्या
म आणि न या दोन धनपूर्णांकी संख्या आहेत. म ही न पेक्षा मोठी आहे.
भारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प (भाग २)
अभ्यासप्रकल्पाचे सांख्यिकी बळ, प्रामादिक निष्कर्षाची शक्यता, प्रकार १ व प्रकार २चे प्रामादिक निष्कर्ष
भारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प (भाग १)
या बाबतीत श्री. प्रकाश घाटपांडे आणि माझ्यामध्ये चर्चा झाली. वैद्यकातील संशोधनाची चौकट अंगीकारून मतिमंदतेचा हा अभ्यास करता येईल का असा प्रश्न श्री घाटपांडे यांनी समोर आणला.