गणित
तर्कक्रीडा -कार्डे उलटणे
एकदा मी आणि माझा मोठा मुलगा गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा माझा धाकटा मुलगा तिथे आला आणि त्याने खेळण्याच्या पत्त्यांच्या आकाराची काही कार्डे खिशातून काढली.
कापरेकर यांची स्थिरसंख्या
अनेक गणितप्रेमी मंडळीना ६१७४ या स्थिरसंख्येविषयी माहीती असेल. तरीसुद्धा काहीजणांना ती अपरिचित असण्याची शक्यता आहे. म्हणून त्याविषयी हे लेखन आहे.गणितञ्ज्ञ डी.
तर्कक्रीडा :४१ :भागाकार
......सहावीच्या वर्गात गणितशिक्षक आले.त्यांनी फळ्यावर एक पाच अंकी भाज्यसंख्या लिहिली.तिला भागण्यासाठी तीन अंकी भाजक लिहिला.विद्यार्थ्यांना वहीवर भागाकार करायला सांगितले.थोड्यावेळाने विचारले;
तर्कक्रीडा : गर्दभराज धन्वगंजाची प्रेमकहाणी (फाटकी आवृत्ती)
सूचना : कृपया शीर्षकातील 'फाटकी' हा शब्द उच्चारताना ट ह्या अक्षराचा उच्चार पूर्ण करावा.
तर्कक्रीडा ३६: गर्दभराज धन्वगंजाची प्रेमकहाणी
यनावालांची क्षमा मागून....
प्रज्ञापराक्रमी डॉ. टी. व्ही. रामन
आयुष्यात अमुक एका गोष्टीच्या अभावाने प्रगती होऊ न शकल्याची तक्रार करणारी बरीच मंडळी पहायला मिळतात. परंतू, येणा-या अडचणींवर मात करून बहुमोल कामगिरी करणारे ‘पराक्रमी’ या पदवीने
विज्ञान कथेंतील जग.
आपले जग, खरे तर अवकाश (स्पेस्) त्रिमिति आहे असे म्हंटले जाते. पण अवकाश खरोखरच त्रिमिति आहे की आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या विशिष्ट रचनेमुळे व स्थानांमुळे ते तसे वाटते?
एक भौमितिक गंमतः पायाविना खूर
धोक्याची सूचना: खालील लेख पूर्णपणे त्रिमिती-भूमिती/गणित याविषयी आहे व थैल्लर्ययुक्त नाही. अशा विषयात स्वारस्य नसणार्यांना तो विरंगुळा न वाटता कंटाळवाणा वाटेल, त्यांनी न वाचल्यास बरे.
यंत्र आणि मानव
कल्पनागार-२ वरील रंगलेल्या चर्चेत मी खाली दिलेला प्रतिसाद दिला होता. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल या श्री. सर्किट यांच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून पूर्ण प्रतिसाद येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.
आधी प्रश्न मांडतो - विज्ञानकथांमधून आणि विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांमधून यंत्रे मानवावर राज्य करित असल्याच्या कथा कधी-कधी पुढे येतात. असे होणे खरोखरच शक्य आहे काय?
लेख गायब!!!
उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?