गणित

मला गणितात पुर्न् व अपुर्नन्क् या विशयावर चऔथि ईयत्तेसाथि एक् प्रोजेक्त करायचा आहे.
मार्ग्दशन् पहिजे.माझ्या मुलिला शालेत सादर करन्या साथि.काहि तरि युक्ति सुचवा
लवकर् सुचवा .वात पहातो

राजू

लेखनविषय: दुवे:

Comments

त्यात काय काय पाहिजे

ह्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला काय काय करायचे आहे?

चौथीत प्रोजेक्ट?

अम्म्.. प्रश्न अवघड आहे. चौथीत अपूर्णाक शिकल्याचे आठवत नाही. भागाकाराशी ओळख झाली असेलच तेंव्हा १० पर्यंतच्या संख्यांना एकमेकांना भागून येणारे पूर्णांक अपूर्णांक ओळखणे वगैरे काहीतरी करून पाहता येईल.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~
 
^ वर