साहित्य व साहित्यिक
'अंतर्नाद' -एप्रिल २००८
आवर्जून वाचावा असा अंक आहे. सहसा एखादा अंक अथपासून इतीपर्यंत आवडतो असे होत नाही. पण या अंकाच्या देखण्या मुखपृष्ठापासून त्यातील लेख, कवितांपर्यंत सगळे उत्कृष्ट आहे.
महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)
महर्षी ते गौरी पुस्तकात मंगला आठल्येकर महर्षी कर्वे, र. धों आणि गौरी देशपांडे या कर्व्यांच्या तीन पिढ्यांच्या स्त्री विषयक कार्याचा आढावा घेतात.
सर्वात्मका सर्वेश्वरा
बरेच दिवसांनी 'सर्वात्मका सर्वेश्वरा' हे पद पं. जितेंद्र अभिषेकींच्या आवाजात ऐकले. यातील काही ओळींबद्दल काही प्रश्न पडले.
जाहीर निमंत्रण पुस्तक प्रकाशन कार्यक्रम
पुस्तक प्रकाशना चा कार्यक्रम स्थळ यशवतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे :
वेळ सांयकाळी ६ ते ८
मराठि लेखिकेवरील "माया"
आत्ताच महाराष्ट्र टाईम्स मधे बातमी वाचली त्याप्रमाणे उत्तरप्रदेश मुख्यमंत्री मायावती यांनी मराठीत उत्कृष्ठ लेखन करणार्या लेखिकेस रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.
शून्य - एक शुन्याच्या शोधाचा आढावा घेणारी चित्तथरारक कादंबरी.
'शून्य' ही मी लिहिलेली आणि शिवम प्रकाशन पुणे यांनी प्रकाशीत केलेली (जुन 2007) एक सस्पेंस थ्रीलर कादंबरी आहे.
ओळखा पाहू
जगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))
पण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.
चला तर मग.
दिवाळी अंक - काय वाचाल?
२००७ सालचे सगळे दिवाळी अंक आता प्रकाशित झाले आहेत.
एजीओजी
दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती