साहित्य व साहित्यिक

उड उड रे, उश उड रे

उड उड रे, उड उड रे, म्हारा काला रे कागला

संतांची कविता-५

श्री.ज्ञानेश्वर,नामदेव व तुकाराम यांच्या पदांनंतर आपण आज श्री. एकनाथ महाराज यांचे एक पद घेऊन संतांच्या कविता या मालिकेचा निरोप घेऊ.

डिजिटल लायब्ररी

डिजिटल वाचनालये

हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.

संतांची कविता

आज आपण नामदेव महाराजांचे एक पद पाहणार आहोत. वेळ पावसाळ्याची आहे. विरही जनांना प्रियकराची ओढ लागण्याचा काळ.ज्ञानेश्वर महाराजांची विरहणीची निळियाचे ध्यान धरून बसण्याची वेळ.

एका कादंबरीची जन्मकथा

नोबेल् प्राइझ् हे जगांतले सर्वोच्च पारितोषिक समजले जाते. त्याच्या विजेत्याची निवड करण्यासाठी १८ परीक्षकांची निवड समिति असते व ज्या नावावर सर्वांचे एकमत होते त्याला विजयी घोषित केले जाते असे पूर्वी वाचल्याचे आठवते.

संत साहित्यातील कविता

संतांनी फ़क्त अभंग व ओव्याच लिहल्या असे नाही. त्यांनी काही सुरेख कविताही लिहल्या आहेत.

मराठी पुस्तक प्रकाशक

मराठी पुस्तक प्रकाशक

मराठी भाषेमध्ये साहित्य प्रकाशित करणार्‍या काही प्रकाशनांची यादी खाली देत आहे.
मराठी पुस्तके हवी असणार्‍यांनी संपर्क साधून हवी ती पुस्तके मागवता येतील असे वाटून हा खटाटोप करतो आहे.

रूपक कथा, बोध कथा कुठे मिळ्तील?

वि.स. खान्डेकर ह्यान्चि "शांति देवता" नावाची एक सुरेख रूपक कथा इयत्ता १० वि मध्ये पाठ्य क्रमास होती.
त्याच प्रमाणे खलील जिब्रान ह्यांची "कोरा कागद" हि कथाही अवान्तर वाचनात आली.

संत तुकाराम गाथा

सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

या गुढीपाडव्यापासून एक नवा प्रकल्प सुरु करण्याचा विचार आहे.

संत तुकारामांची गाथा युनिकोड स्वरुपात कोठे उपलब्ध नाही असे वाटते. ती येथे तशी उपलब्ध करून देता येईल का?

 
^ वर