रूपक कथा, बोध कथा कुठे मिळ्तील?

वि.स. खान्डेकर ह्यान्चि "शांति देवता" नावाची एक सुरेख रूपक कथा इयत्ता १० वि मध्ये पाठ्य क्रमास होती.
त्याच प्रमाणे खलील जिब्रान ह्यांची "कोरा कागद" हि कथाही अवान्तर वाचनात आली.
तर, अशा मराठी साहित्यातील(अनुवादित धरून) रूपक कथा आणि बोध कथा माहिती जाला वर मिळु शकतील् काय?
असल्यास कोठे?

तसेच खलील जिब्रान चे ईतर साहित्य जालावर मिळेल काय?
जी ए कुळकर्णी ह्यान्चे लेखनही मिळाल्यास उत्तमच!
(आम्हि तर प्रयत्न करुन थकलो.)

उत्तराची वाट पाहणारे जणु चातकाचे मन!

लेखनविषय: दुवे:

Comments

गूगलवर शोधा

१) बोधकथांसाठी उपक्रमवर "गूगल शोध" च्या खान्यांत इंग्रजींत chicken soup for the soul हे टाइप करून "शोधा" वर टिचकी मारा.

२) खलील जिब्रानच्या साहित्यासाठी उपक्रमवर "गूगल शोध" च्या खान्यांत मराठींत "खलील जिब्रान साहित्य" हे टाइप करून "शोधा" वर टिचकी मारा.

३) जी. ए. कुळकर्णींच्या साहित्यासाठीही उपक्रमवर "गूगल शोध" च्या खान्यांत मराठींत "जी. ए.कुळकर्णी साहित्य" हे टाइप करून "शोधा" वर टिचकी मारा.

मी हे स्वतः करून खात्री करून घेतली आहे.

अजानुकर्णाला विचारा

तो या आणि अश्या अनेक विषयातील जाणकार आहे. त्याला विचारा.

नीलकांत

असेच म्हणतो !!!

कर्णाला विचारा तो या आणि अशा अनेक विषयातील जाणकार आहे. :)

३) जी. ए. कुळकर्णींच्या साहित्यासाठीही उपक्रमवर "गूगल शोध" च्या खान्यांत मराठींत "जी. ए.कुळकर्णी साहित्य" हे टाइप करून "शोधा" वर टिचकी मारा.

मी हे स्वतः करून खात्री करून घेतली आहे.

जी. ए. वर गुगलवर काही माहिती मिळेल की नाही माहित नाही. इथे चौकशी केल्यास नक्कीच काही तरी पदरी पडेल याची आम्हाला नक्की खात्री आहे. ;)

धन्यवाद

मिळालेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

जन सामान्यांचे मन

अजानुप्रमाणे लिखाळ यांना विचारा

त्यांना झेन बोधकथा वाचा-लिहायचा छंद आहे.

 
^ वर