साहित्य व साहित्यिक
पु.ल. देशपांडे यांचे किस्से
1)
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
2)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
अधिक खाण्याविषयी थोडंसं -- पु.ल. देशपांडे
अधिक खाण्याविषयी थोडंसं
- पु.ल. देशपांडे
पु.लं. - सुनीताबाईंचं नातं
'प्रेमदिना'निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर
अर्थात दस्तूरखुद्द 'ब्रिटिश नंदीं'नी लिहिलेला. पु.लं. - सुनीताबाईंचं नातं
तीन प्रश्न
१ "अनुक्षेत्रपाळा" म्हणजे काय?
२ "राही" कोण?
३ "असुरपणे प्राशन केले" ह्यात असुरपणा म्हणजे काय?
वै० इ० : लिखाणात क मी त क मी पं च वी स शब्द हवेत.
नवी पुस्तके सुचवा
नमस्कार उपक्रमींनो,
मला भारतातून काही निवडक मराठी पुस्तके विकत घ्यायची आहेत. कृपया आपण नुकतीच वाचलेली चांगली नवीन मराठी पुस्तके सुचवाल का? विषयाचे बंधन विशेष नाही. पण नवे काही (नव्या लेखकांचे) वाचायला नक्कीच जास्त आवडेल.
लंपन
लंपन या छोट्याश्या पण विलक्षण संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपल्यात आणणारे प्रकाश नारायण संत याच महिन्यात २००३ साली आपल्याला सोडून गेले.
इ-साहित्य संमेलन...
...कशी काय वाटते i-d-ya?
[२५ शब्द मोजतो अाहे...]
सार्वजनिक चर्चेचे सर्वमान्य संकेत पाळले जावेत.
प्रख्यात लेखकांच्या/कवींच्या साहित्याविषयी चर्चा करण्यासाठी हा पर्याय वापरता येईल.
गडक-यांचा 'तळीराम' एक उत्तम विनोद.
एकच प्याला तील गडकर-यांचा विनोद.
"एकच प्याला"तील तळीराम दारु पिण्याचे जे समर्थन करतो ते मोठे मासलेवाईक आहे. तो म्हणतो-