इ-साहित्य संमेलन...

...कशी काय वाटते i-d-ya?

[२५ शब्द मोजतो अाहे...]
सार्वजनिक चर्चेचे सर्वमान्य संकेत पाळले जावेत.
प्रख्यात लेखकांच्या/कवींच्या साहित्याविषयी चर्चा करण्यासाठी हा पर्याय वापरता येईल.
चर्चाप्रस्ताव लिहिताना विषयाची शक्य तितकी माहिती द्यावी.
वादग्रस्त किवा इतर माध्यमातून वारंवार चर्चिले गेलेले विषय शक्यतो टाळावेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

मी एक वाचक

नमस्कार,
या संमेलनात वाचकाची गरज लागेल ! मी आहे ना!

नीलकांत

अहो पण ते करायचं कसं?

तुमच्या आयडीयाची कल्पना डोक्यात शिरली नाही फारशी जरा विस्ताराने लिहा ना.

-राजीव.

कोणतं साहित्य?

इ-पुस्तकं, इ-कार्ड, इ-मेल? इ इ इ (इत्यादी, इत्यादी, इत्यादी)

उत्तम कल्पना

पण हे सम्मेलन इंटर्नेटवर भरवायचं की खर्‍याखुर्‍या जागी?

 
^ वर