व्यवस्थापन

३ जी मोबाइल

३ जी मोबाइल सेवा
भारतात ३ जी मोबाइल सेवेसाठी आता परवानगी देण्यात आली आहे.
या शिवाय भ्रमणध्वनी क्रमांक तोच राखुन सेवादाता बदलण्याचीही परवानगी मिळाली आहे. याचा मोठाच लाभ अनेक लोक घेवू शकतील.

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

महापालिका कर्मचार्‍यांना बोनस

मध्यंतरी म.टा. ने ठाणे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना बोनस देण्याच्या प्रश्नावर वाचकांची मते मागवली होती. त्यांत दिलेल्या माहितीनुसार युनियनच्या मागणीप्रमाणे बोनस दिल्यास महापालिकेचे २० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

शुद्धलेखन चिकित्सा

शुद्धलेखन व स्वयंसुधारणा

शुद्धलेखन सहाय्य सहजतेने उपलब्ध असेल तर नक्कीच वापरले जाते असे मला वाटते.

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.

माहिती हवी आहे

मला 'कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आणि निगोशिएशन स्किल्स' या विषयावरील माहिती हवी आहे. जाणकारांनी उपयुक्त वेबलिंक्स वगैरे दिल्यास उपकृत राहीन. धन्यवाद. (आणि लिखाणात कमीतकमी पंचवीस शब्द असले पाहिजेत, म्हणून परत एकदा धन्यवाद)

लेखन करताना -२

लेखन करताना

अनेकदा चर्चा प्रस्ताव, लेख वाचताना, काही गोष्टी हव्यात नि नकोत असे जाणवत राहते.
त्यासाठी आधीच्या भागात खालील गोष्टींचा उहापोह झाला

आपण कुणासाठी लिहिता आहात?
काय म्हणायचे आहे?
कसं म्हणायचे आहे?

वाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय?

बहुतेक सर्व चा असा च समज आहे. वाहन चालवणे मध्ये इतर ही कित्येक गोष्टी चा अंतर्भाव आहे. जसे:-

  1. सुरक्षा
  2. पर्यावरण
  3. व्यवस्थापन
  4. यंत्र ज्ञान
  5. शिक्षण

शहरांचे नूतनीकरण

नुकतीच माझी भारतात एक फेरी झाली आणि अनेक वर्षांनी भारतात सलग दीड-दोन महिने राहण्याचा योग आला. तेही पुण्यात. पुणे खूप बदलले आहे आणि झपाट्याने बदलते आहे हे कोणीही मान्य करेल.

 
^ वर