माहिती हवी आहे

मला 'कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आणि निगोशिएशन स्किल्स' या विषयावरील माहिती हवी आहे. जाणकारांनी उपयुक्त वेबलिंक्स वगैरे दिल्यास उपकृत राहीन. धन्यवाद. (आणि लिखाणात कमीतकमी पंचवीस शब्द असले पाहिजेत, म्हणून परत एकदा धन्यवाद)
सन्जोप राव

लेखनविषय: दुवे:

Comments

हे घ्या

ह्या पुस्तकाचा काही फायदा होतो का पहा.

मराठीत लिहा. वापरा.

व्यक्तिगत

मला वाटते हा खुपच मोठा विषय आहे.
आपणांस व्यक्तिगत की व्यावसाई़क असाही भेद अपेक्षित आहे का?
वरील पुस्तकही चांगले वाटले.
जालावर तर खुपच माहीती आहे यावर...

आपला
गुंडोपंत

 
^ वर