व्यवस्थापन

अर्थसंकल्प - महत्त्वाच्या घोषणा आणि परिणाम

अर्थमंत्री पलणीअप्पन चिदंबरम यांनी शुक्रवारी २००८/०९ चा अर्थसंकल्प सादर केला. या सरकारचा हा शेवटचा संपूर्ण वर्षासाठीचा अर्थसंकल्प आहे असे म्हणतात.

केशवजी नाईक चाळीत मशीद बांधण्याचा घाट

लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत १८९३ साली सुरू केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अखंड उत्सव परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

अर्थसंकल्प २००८

फेब्रुवारी महिन्या पुर्वार्ध संपत येतो तसे भारतीय आर्थिक वर्षाच्या अखेरीचे वेध लागतात. एरवी आंग्ल वर्षाखेर आनंदाने साजरे करणारे भारतीय (आम आदमी - म्हणजे कोण हे आम्हाला आजवर कळलेले नाही.

सुमोचा मागोवा

ऑटो एक्स्पो २००८ मध्ये टाटा मोटर्स कंपनीने १ लाखाची नॅनो सर्वांना दाखवली आणि वाहन जगतात एक क्रांती घडवून आणली. नॅनो दाखवत असतानाच टाटांनी आणखीन एक गाडी सर्वांना दाखवली. नावाने जुनी पण पुर्ण पणे नवी - टाटा सुमो - ग्रँडे.

माझंही एक स्वप्न होतं....

"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो.

'सिटीग्रुप'च्या प्रमुखपदावर मराठी माणूस!

सकाळमधील बातमी

'सिटीग्रुप'च्या 'सीईओ'पदी विक्रम पंडित यांची नियुक्ती

केन्द्रीय निवृत्त कर्मचारी संघटनेची वेबसाईट

केन्द्रिय निवृत्त कर्मचार्‍यांची वेबसाईट तयार झाली आहे. त्या वेबसाईटची लिंक देत आहे. http://aicgpa.org/ आवश्य पहा व आपल्या माहितीच्या केन्द्रिय निवृत्त कर्मचार्‍यांना सांगा.
निवृत्त कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन कसे वाटले?

ड्रुपल आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली

काही महिन्यांपूर्वी मी उपक्रमावर आमच्या जाहिरात संस्थेसाठी प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी प्रस्ताव प्रकाशित केला होता. सदर प्रस्तावास अनुसरून तीन उपक्रमींनी प्रतिसादही दिला होता.

 
^ वर