केन्द्रीय निवृत्त कर्मचारी संघटनेची वेबसाईट

केन्द्रिय निवृत्त कर्मचार्‍यांची वेबसाईट तयार झाली आहे. त्या वेबसाईटची लिंक देत आहे. http://aicgpa.org/ आवश्य पहा व आपल्या माहितीच्या केन्द्रिय निवृत्त कर्मचार्‍यांना सांगा.
निवृत्त कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन कसे वाटले?

आपल्या प्रतिक्रिया मला निरोपाव्दारा कळवल्यास मी आपला आभारी राहिन.

लेखनविषय: दुवे:

Comments

आपण

वेब साईट चांगली वाटली.
मात्र आपण या साईत ची थोडी माहिती व असण्याचे कारण या चर्चेत दिले असते तर कदाचित भेट जास्त इंटरेस्टींग झाली असती...
शिवाय नक्की कोठे भेट द्यावी... नि यामुळे काय काय उपयोग असणार आहेत हे ही दिल्यास बरे होईलसासे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

आपला
गुंडोपंत

सरकारी कर्मचारी

सर्व केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांना जर "माफीचा साक्षीदार" केले तर जो "सामाजिक दस्तऐवज "तयार होईल त्याला तोड नाही. मग एन आय आर ( नॉन इंडियन रेसडंट) लोकांना "भारत" समजाउन घ्यायला मार्क टुली चे 'इंडियाज अनएंडींग जर्नी' वाचण्याचे कारण राहणार नाही. त्यांना इंडियातला भारत समजाउन घ्यायला मार्क टुलीच लागतो.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर