विज्ञान

दुसरे जाळे - वेब २.०: प्रस्तावना

लेखाचे शीर्षक वाचून हे वेब २.० काय आहे, 'पहिले जाळे' किंवा वेब १.० कोणते, माझा या दुसर्‍या जाळ्याशी आणि त्याचा माझ्याशी काय संबंध, इत्यादी प्रश्न पडले का?

३ जी मोबाइल

३ जी मोबाइल सेवा
भारतात ३ जी मोबाइल सेवेसाठी आता परवानगी देण्यात आली आहे.
या शिवाय भ्रमणध्वनी क्रमांक तोच राखुन सेवादाता बदलण्याचीही परवानगी मिळाली आहे. याचा मोठाच लाभ अनेक लोक घेवू शकतील.

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

जनुकांचा शोध आणि आर्थिक फायदा

काल (सप्टेंबर २९, २००७ रोजी) अमेरिकेच्या राष्ट्रीय हृदय/फुप्फुस/रक्त आरोग्य संस्थानाच्या निदेशिका डॉ. एलिझाबेथ नेबल यांचे इथे बॉल्टिमोरमध्ये भाषण ऐकले.

वितळता हिमखंड

(१)काचेचे एक मोठे (व्यास २० सेमी,उंची ३० सेमी) मोजपात्र आहे.त्यात २० सेमी उंचीपर्यंत पाणी आहे.पाण्यात एक हिमखंड (बर्फाचा तुकडा, २४० ग्रॅम)काचेला स्पर्ष न करता तरंगत आहे.अशावेळी मोजपात्रातील पाण्याची उंची 'क्ष' या पातळीशी आहे.

आकर्षण

आठ सेमी लांब,तीन सेमी रुंद आणि एक सेमी जाड या मापाचा एक पोलादी तुकडा आहे. याच मापांचा एक लोहचुंबक (बार मॅग्नेट ) सुद्धा आहे. दोन्ही तुकडे दिसायला एकरूप आहेत. ते एका टेबलावर ठेवले आहेत.

जावे त्याच्या वंशा...

...वजन करण्याचे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे.(दुकानात असते तसे) . ते एक ग्रॅम पर्यंत अचूक वजन दाखवते.

विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका

लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. पैकी पाश्चिमात्त्यांपैकी बर्ट्रंड रसेल असावा, आणि संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत.

स्माइल् थेरपी

मनांतल्या भावना चेहर्‍यावर दिसतात. मन आनंदी असेल तर चेहर्‍यावर हसू उमटते. मन अस्वस्थ असेल तर चेहरा चिंतातुर दिसतो. म्हणजे मनांत जी भावना असेल त्याप्रमाणे चेहर्‍याच्या स्नायूंची स्थिति बदलते.

 
^ वर