विज्ञान

गूढचिकित्सामंडळ

लोकभ्रम या रा.ज. गोखले यांच्या पुस्तकातील "गूढचिकित्सामंडळ" विषयी माहिती. पुस्तकाचा परिचय येथे दिलेला आहेच

आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)

आजी आजोबा आले तेव्हापासुन घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट काहिच नाही नाही तर दादाला त्रास दे आणि तो ही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आजी आजोबा आले आणि माझं टाईमटेबल बदलूनच गेलं.

आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)

मी एकदम खुष होतो. माझे आजी आजोबा गावावरुन येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्‍याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो.

लोकरीचे 'गरम' कपडे

"थंडीत आपण लोकरी कपडे का वापरतो? "
"कारण लोकरीचे कपडे गरम असतात."

काळ आणि अवकाश : आईन्स्टाईन व पुढे..

काळ आणि अवकाश : आईन्स्टाईन व पुढे..
- प्रा. अभय अष्टेकर
- मराठी अनुवाद : वरदा वैद्य

_________________________________________________________

(२००००) वरुण

सन २८ नोव्हेंबर २०००, बरोब्बर सात वर्षांपुर्वी डॉ. रॉबर्ट मॅकमिलन एक परीक्षण पुर्ण करून उत्साहात होते. हाच तो शोध होता जो त्यांना खगोलाभ्यासकांत मान मिळवून देणार होता.

दुसरे जाळे - वेब २.०: आंतरजालाचा संक्षिप्त इतिहास

आंतरजाल किंवा इंटरनेट हा एका रात्रीत जन्माला आलेला आविष्कार नाही. पण त्याच वेळी इंटरनेटच्या जन्माची गोष्ट म्हणजे एखादी मनोरंजक परीकथाही नाही.

पाण्याचे उत्कलन

"उकळत्या पाण्यात पाणी उकळता येईल काय?"
"म्हणजे कसे?"
"समजा, एका ४ लिटर मापाच्या पातेल्यात ३ लिटर पाणी आहे. पातेले गॅसशेगडीवर ठेवले आहे. गॅसची ज्योत पेटलेली आहे. पातेल्यातील पाणी उकळत आहे."

 
^ वर