वैश्विक जाळे
ड्रुपल आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली
काही महिन्यांपूर्वी मी उपक्रमावर आमच्या जाहिरात संस्थेसाठी प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी प्रस्ताव प्रकाशित केला होता. सदर प्रस्तावास अनुसरून तीन उपक्रमींनी प्रतिसादही दिला होता.
दुसरे जाळे - वेब २.०: आंतरजालाचा संक्षिप्त इतिहास
आंतरजाल किंवा इंटरनेट हा एका रात्रीत जन्माला आलेला आविष्कार नाही. पण त्याच वेळी इंटरनेटच्या जन्माची गोष्ट म्हणजे एखादी मनोरंजक परीकथाही नाही.
दुसरे जाळे - वेब २.०: प्रस्तावना
लेखाचे शीर्षक वाचून हे वेब २.० काय आहे, 'पहिले जाळे' किंवा वेब १.० कोणते, माझा या दुसर्या जाळ्याशी आणि त्याचा माझ्याशी काय संबंध, इत्यादी प्रश्न पडले का?
ओळखा पाहू
जगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))
पण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.
चला तर मग.
एजीओजी
दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती
शुद्धलेखन चिकित्सा
शुद्धलेखन व स्वयंसुधारणा
शुद्धलेखन सहाय्य सहजतेने उपलब्ध असेल तर नक्कीच वापरले जाते असे मला वाटते.
मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.
ऑर्कुट आता मराठीत
नमस्कार,
आज ऑर्कुटचा चेहरा मोहरा (इन्टरफेस) मराठीत करतायेत असल्याचे माहिती पडले.