वैश्विक जाळे
नेहमी पडणारे प्रश्न
मजकुरात चित्रे कशी चिकटवायची?
- शक्यता-१ : आपणांस हवे असलेले चित्र जालावर आहे. उदा. चिंटू लोकसत्तेच्या (आता सकाळच्या) संकेतस्थळावर आहे.
संगणकाविषयी नवी जालनिशी(मराठीतून)
माधव शिरवळकर हे नाव आता संगणक क्षेत्रात असलेल्या लोकांचे परिचयाचे झालेले आहे. तर ह्याच माधवरावांनी आता http://sanganaktoday.blogspot.com ह्या नावाने जालनिशी उघडली आहे.
लेख गायब!!!
उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?
थोडी तांत्रिक मदत हवी होती..
मनोगत, उपक्रम यासारखे एखादे मराठी संकेतस्थळ काढण्याकरता किती जागा लागते आणि ती कुठे विकत मिळेल? पैशे किती पडतात? सदर जागा विकत घेण्यासंबंधी काय प्रोसिजर आहे? क्रेडिट कार्डाने पैशे भरले तर चालतात का?
मोर्स कोड चे भवितव्य काय...?
मोर्स कोड चे भवितव्य काय...?
मोर्स कोड म्हणजे सर सॅम्युअल मोर्स यांनी विकसीत केलेली संकेत भाषा.
ही भाषा दोन Elements ची बनलेली असते.
. (dit) - (dah)
या डीट व डाह च्या वापराने संकेत अर्थपुर्ण बनतात.
मराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे कोणते किबोर्ड लेआऊट चा वापर करता येईल काय..?
मी जात्याचा वेब डिजायनर आहे परंतु मराठी मध्ये अजुन एकहि संकेतस्थळ तयार केलेले नाहि.
आता मला एक खाजगी संकेतस्थळ तयार करावयाचे आहे.
अाता तरी जागे व्हा!
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...
अापले विचार?
जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.
वाट्टेल ते...
वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.