अाता तरी जागे व्हा!

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...

अापले विचार?

जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.
.२ अलिकडे 'smiley' लिहायची इतकी सवय झाली अाहे, की तीही सोय असती तर किती बरे झाले असते असे वाटते.
.३ शिवाय किमान शब्द २५ असावेत, हा नियम शिथिल असावा. काही वेळेस चर्चा सुरू करताना सर्वच मुद्दे तयार असतातच असे नसते. जशी चर्चा रंगत जाते तसे मद्दे सुचत जातात!

 
^ वर