कायदे

एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या

"एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या" या शीर्षकाचा उद्देश असा की माझ्या मते एच आय व्ही ही वैद्यकीय समस्येपेक्षा एक सामाजिक आणि मानसिक समस्या अधिक वाटते. एकतर एच आय व्हीची बाधा म्हणजे परिपुर्ण-बरा न होणारा एड्स नव्हे!

मृत्युदंड रद्द करावा काय?

जागतिक पातळीवर न्यायप्रक्रियेंत मृत्युदंड रद्द करावा म्हणून काही विचारवंतांचे प्रयत्न चालू आहेत व आपल्याकडील काही विचारवंतही तसा प्रयत्न करीत आहेत हे आपणांस ठाऊक असेलच. तो का रद्द करावा यासाठी खालील कारणे दिली जातात.

लेखनविषय: दुवे:

आरोपीच्या पिंजर्‍यांत डॉक्टर

अलीकडे ग्राहक संरक्षण कायद्याखाली डॉक्टरांना न्यायालयांत खेचल्याच्या बर्‍याच बातम्या येतात. त्यांत बहुधा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे पेशंट दगावल्याच्या किंवा त्याचे शारीरिक नुकसान झाल्याच्या तक्रारी असतात.

सैन्यातून आलेले नागरिक

आजतगायत मी अशा दोन सहका-यांसोबत काम केले आहे ज्यांना सैन्यात लढाईतला अनुभव आहे. माझा जीईतला अमेरिकन साहेब कोरियन युद्धात लढलेला. त्याने जीवनात बरेच उपद्व्याप केलेले व अजूनही करतच असतो.

मदत हवी आहे !!

भारतात (पुण्यात) घर (फ्लॅट) भाड्याने देताना कोणती काळजी घ्यावी लागेल ?

माझ्या माहितीप्रमाणे
घरमालक आणि भाडेकरू ह्यांच्यात एक करार करावा. ह्यात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत-
१. दोन्ही व्यक्तिंचा पत्ता.

ज्योतिषी उपभोक्ता संरक्षण कायद्यात बसतात का?

वाचक हो,
आधीच स्पष्ट करतो, मला कायद्या च्या कलमां बद्दल काहीच माहीत नाही.

लेखनविषय: दुवे:

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

 
^ वर