विरंगुळा
आज की ताजा खबर.
उच्च न्यायालयात मराठीतून कागदपत्रे नको.
लेख गायब!!!
उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?
मदर्स डे
१३ मे हा दिवस अमेरिकेत मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. तेंव्हा भारतातील व भारता बाहेरील सर्व महिला सदस्यांना मदर्स डे च्या शुभेच्छा. Have a very happy mothers day!!!
ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा
खुलासा: खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही.
माझा ट्रेकिंगचा अनुभव
रोजच्या त्याच त्याच पणाचा कंटाळा आला होता. रोज सकाळी बरोबर सहा वाजता उठणं, ब्रश, आंघोळ, चहा, नश्ता, बस, ट्रेन, काम, बॉस.....च्यायला मनुष्य प्राण्याच्या जन्माला आलो म्हणुन इतका त्रास. अक्षरशः वीट आला होता या सगळ्याचा!
'उपक्रम' चा पहिला वाढदिवस
मंडळी, ''उपक्रम' चा पहिला वाढदिवस' हा एक निव्वळ काल्पनिक लेख आम्ही आमच्या sanjopraav.wordpress.com या अनुदिनीवर लिहिला आहे. लेखनाच्या सोयीसाठी सर्व पात्रांचा उल्लेख एकवचनी असून 'मनोरंजन' हा या लेखाचा एकमेव हेतू आहे.
तर्कक्रीडा:७: (|)रामनाम (||) पेढे
(|) श्रीरामाचे नाम गाऊनी पाय आठवा सप्तपदी |
** ||श्रीराम||. हे रघुवर तू सीतारमणा दशरथकुलभूषणा रामा कौसल्यानंदना |
वरील पद्यरचनेत (ठळक अक्षरे) गणितातील कोणत्या महत्त्वाच्या संख्येविषयी काय माहिती दिली आहे?