मदर्स डे

१३ मे हा दिवस अमेरिकेत मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. तेंव्हा भारतातील व भारता बाहेरील सर्व महिला सदस्यांना मदर्स डे च्या शुभेच्छा. Have a very happy mothers day!!!

लेखनविषय: दुवे:

Comments

सेम टू यू

पल्लवी, आपल्यालाही मदर्स डे च्या शुभेच्छा !!

आम्हीही खूप मजा केली काल. वर्षातले ३६५ (किंवा लीप वर्षातले ३६६) दिवस करतोच. तरी कालपण केली, फक्त कारण वेगळं होतं !!

प्रेम व कृतज्ञता

आईविषयी गाढ प्रेम व कृतज्ञता व्यक्त करणार्‍या दोन सुंदर ओळी माझ्या वाचनांत आल्या आहेत. त्या अशा :

इफ् इट् weren't फॉर् मी शी wouldn't हॅव् एनीथिंग्.
ईफ् इट् weren't फॉर् हर् आय् wouldn't बी एनीथिंग्.

(या ओळी कोणी लिहिल्या आहेत ते माहीत नाही)

दंडवत.

भारता बाहेरील सर्व माया अन आयांना आष्टांग दंडवत.

सर्वांना शुभेच्छा!

सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा!

आपला
(मातृभक्त!)

संत तात्याबा मातृभक्त आहेत!

वा

वा! काय माहिती पूर्ण चर्चा आहे हो ही!
१३ मे, ३६५/३६६, लिप वर्ष वगैरे आकडेवारी सकट संपूर्ण आहे. शिवाय व्यक्तिगत उदहरणे ही आहेत. वा! अगदी आदर्श म्हणावी अशी ही माहितीची देवाण-घेवाण, उपक्रमावर पाहून मन अगदी भरून आले आहे.
मला तर अगदी कळतच नाहिये की हा येवढा मोठा विचारांचा थोर ठेवा कुठे नि कसा ठेवावा!
संपादक मंडळाचाही ही चर्चा येथे राहू दिल्याबद्दल मी आभारी आहे. नव्हे! मी म्हणतो त्यांचा तर राष्ट्रपतींच्या हस्ते बदक देउन सत्कारच करायला हवा आहे.

(नस्ती उठाठेव करणारा)
गुंडोपंत मायकरी

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

 
^ वर