विरंगुळा

तर्कक्रीडा:२२: गंधर्व आणि यक्ष

.....हिंदी महासागरातील निसर्गरमणीय अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष अशा दोनच प्रकारचे लोक राहातात. सर्व गंधर्व नेहमी सत्यच बोलतात, तर सर्व यक्ष नेहमी असत्यच बोलतात .

काहीच्या बाही प्रश्नोत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवू वैभवाच्या शिरी|
इंग्रजीतील पुढील प्रश्नोत्तरे पहा:
...प्र.व्हाय इज व्हिस्परिंग प्रोहिबिटेड?
...उ..बिकॉज इट इज नॉट अलाऊड.

तर्कक्रीडा २१: सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा

श्री.यनावाला यांनी या आठवड्यात आपण कोडे लिहिणार नाही असे सांगितले होते.

विचार वि. कल्पना

माणसांच्या कृतीवर कल्पनांचा व विचारांचा तुलनात्मक प्रभाव किती असतो याबद्दल काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनांत आलेले एक उदाहरण :

फ्लाइंग डचमॅन

धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग कथेतील गूढ वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो.

तर्कक्रीडा १९:चोरांचे संमेलन

विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा "चोरांचे संमेलन " हा लेख अनेकांनी वाचला असेल.असेच एक चोरांचे संमेलन भरले होते. (म्हणजे वस्तू चोरणार्‍या चोरांचे.वाङमय चौर्य करणार्‍यांचे नव्हे.

स्स्स्... : एक माहितीपूर्ण लेखन

आपली कोल्हापूरचीच मिरची सगळ्यात जास्त तिखट अशी का कोण जाणे पण माझी समजूत होती.

'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति

'सु' म्हणजे काहीतरी चांगले / अनुकूल. 'दु:' म्हणजे काहीतरी वाईट / प्रतिकूल. उदा. सुलभ वि. दुर्लभ, सुकाळ वि. दुष्काळ, सुष्ट वि. दुष्ट.

'ख' म्हणजे आकाश. म्हणून 'खग' अर्थ आकाशमार्गे गमन करणारा म्हणजे पक्षी.

संकेतस्थळांची देवाणघेवाण

निव्वळ माहितीची देवाणघेवाण या उद्देश या लेखामागे आहे. बहुतेक सदस्य दररोज विविध संकेतस्थळांना भेट देत असतात/असावेत. काही संकेतस्थळांना नियमित हजेरी लावली जाते, काहींना आठवड्यातून वा महिन्यातून एकदा भेट दिली जात असेल.

तर्कक्रीडा १७: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे..

भारतीय युद्धात सातव्या दिवशी पांडवसेनेची मोठी हानी झाली.त्यादिवशी कौरव महारथी सौमदत्ती,शरभंज,कुकुंभ आणि सिंहनाद यांनी आपल्या अभूतपूर्व पराक्रमाने पांडव सेनेला संत्रस्त करून सोडले.

 
^ वर