विरंगुळा

तर्कक्रीडा २८: मोक आणि तोक

........ अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष राहातात.गंधर्व नेहमी सत्य तर यक्ष असत्य बोलतात हे आपल्याला ठाऊक आहेच. येथील सर्व रहिवाशांना मराठी भाषा समजते.

तर्कक्रीडा २७:रत्‍नमूल्य

रत्‍नमूल्य

शुंशुभा नामे नगर । तेथ वैश्य श्रेष्ठी चार ।
करिती रत्‍नांचा व्यापार । देशोदेशीं हिंडोनी॥१॥
देशाटन करिती एकत्र । तेणे कारणे जडले मैत्र ।
"ददाति प्रतिग्रह्णाति "सूत्र । उत्तम जाणिती प्रीतीचे ॥२॥

तर्कक्रीडा;२६:दोन कोडी(कृ. उत्तर व्यनिने)

(|) आंतरजातीय विवाह

तर्कक्रीडा २५:अनुमिन्दाचे लग्न ठरले

अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष या दोनच जाती आहेत,गंधर्व नेहमी सत्यच

बोलतात तर यक्ष असत्यच हे आपण जणताच.या बेटावरील लोक पुरोगामी विचाराचे आहेत. इथे आंतरजातीय(गंधर्व -यक्ष) विवाहांवर कोणतेही सामाजिक बंधन नाही.

तर्कक्रीडा २४:प्रा.अंबालिक लेले

गणित विषयाला वाहिलेले पहिले मराठी नियतकालिक 'तर्कभास्कर' मुंबईहून प्रसिद्ध होत असे .माझे आजोबा त्याचे वर्गणीदार होते.'तर्क भास्कर'चे बहुतेक अंक माझ्या संग्रही आहेत.

पुन्हा एकदा ग्रामीण कथा

मराठी ग्रामीण कथांविषयी काही दिवसा पुर्वी उपक्रम वर एक दुवा प्रसिद्घ केला. कोल्हापूर मधील एक ग्रामीण लेखक प्रमोद तौंदकर या नवलेखकाचे काही लेख जालावर प्रसिद्ध करायचे ठरवले.

विज्ञान कथेंतील जग.

आपले जग, खरे तर अवकाश (स्पेस्) त्रिमिति आहे असे म्हंटले जाते. पण अवकाश खरोखरच त्रिमिति आहे की आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या विशिष्ट रचनेमुळे व स्थानांमुळे ते तसे वाटते?

महाराष्ट्र कर्जमुक्त हवा

महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे विधान वाचले.यावरून दोन वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल माहिती मिळवावीशी वाटली.त्यांचे विधान वाचण्यासाठी इथे प

एक भौमितिक गंमतः पायाविना खूर

धोक्याची सूचना: खालील लेख पूर्णपणे त्रिमिती-भूमिती/गणित याविषयी आहे व थैल्लर्ययुक्त नाही. अशा विषयात स्वारस्य नसणार्‍यांना तो विरंगुळा न वाटता कंटाळवाणा वाटेल, त्यांनी न वाचल्यास बरे.

तर्कक्रीडा २३:प्रगत शेतकरी

......प्रा. पायगुणे एकदा एस्.टी. गाडीने प्रवास करीत होते.त्यांच्या शेजारी एक खेडूत बसला होता."सहप्रवाशाशी संवाद साधावा" या तत्त्वानुसार प्रा. नी त्याला नाव,गाव विचारले.आपली ओळख करून देताना आपण गणिताचे प्रा.

 
^ वर