पुन्हा एकदा ग्रामीण कथा

मराठी ग्रामीण कथांविषयी काही दिवसा पुर्वी उपक्रम वर एक दुवा प्रसिद्घ केला. कोल्हापूर मधील एक ग्रामीण लेखक प्रमोद तौंदकर या नवलेखकाचे काही लेख जालावर प्रसिद्ध करायचे ठरवले. या लेखसंग्रहातील एक कथा आज माझ्या अनुदिनीवर प्रसिद्घ केली. या कथा या दुव्यावर वाचता येतील.

हिच कथा मनोगतावर या दुव्यावर सुद्धा प्रसिद्ध केली आहे. मनोगताशी वावडे असणार्‍या सदस्यांच्या सोईसाठी हि कथा जाणूनबुजून माझ्या अनुदिनीवर प्रसिद्ध केली!

(ग्रामीण कथा प्रेमी) रम्या

लेखनविषय: दुवे:
 
^ वर