विरंगुळा

विविध

१) "ऐपत" शब्दाची फोड
आपण 'ऐपत' हा शब्द आर्थिक क्षमता या अर्थाने वापरतो. त्याची फोड अशी :
ऐपत = ऐ + पत = आय + पत
आय म्हणजे उत्पन्न (उदा. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स).

थोडी (खगोलशास्त्रीय) गंमत

१९६० च्या दशकांत चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चन्द्रावरील खडकांचे नमुने आणले होते. त्यांचे वजन काही किलो असावे.

तर्कक्रीडा:३२: साटेलोटे

.....श्री. आणि सौ.लोखंडे (काळाराम चौक,नाशीक) यांना दोन पुत्र आणि दोन कन्या आहेत. त्या चौघांची हाक मारण्याची नावे दोन अक्षरी असून ती विपू , विजू , विसू आणि विनू अशी आहेत.

तर्कक्रीडा ३१:परीकथेतील फाडलेले पान

मेघाम्बुजाला गणिताची फार आवड आहे. ती सारखी गणिते सोडवत असते. तिने गोष्टी वाचाव्या म्हणून तिच्या वडिलांनी तिला एक परीकथांचे पुस्तक आणून दिले.
....." अंबू,पाहिलेस का नवे गोष्टीचे पुस्तक?" संध्याकाळी घरी आल्यावर वडिलांनी विचारले.

स्वप्नाचा आणि वास्तवाचा काय संबंध ?

आपणास स्वप्न पडतात.कधी ती आनंद देतात,कधी दु:ख,एखाद्या प्रश्नाबाबत ती कधी बुचकळ्यात टाकतात, तर कधी त्याचा उलगडा करतात.पण खरा प्रश्न आहे तो हा की,स्वप्नाचा सत्याशी काही संबंध आहे काय ?त्यातून काही उद्दिष्टपूर्ती होते

नावात काय आहे?

नावात काय आहे? असं आपण अनेक वेळा ऐकतो. पण ८० वर्षाच्या म्हातार्‍या आजोबांचं नाव किशोर, राहूल, चिन्मय, मानस, तेजस, आशूतोष, किंवा महिर कसं वाटेल?

तर्कक्रीडा ३०:शाब्दिक(पुन्हा एकदा)

तर्क.२० प्रमाणेच इथे पद्यरूपात शोधसूत्रे (क्लुज) दिली आहेत.शब्दाचा अर्थ सूत्रात आहेच. अक्षरांची संख्या कंसात आहे.
उत्तर कृपया व्यनि. ने पाठवावे.
............................................................................

(१) करा आंदोलन जया काल वाहे |.....(४)

आमच्या तारुण्यातील औनाड्याचे अवशेष: एक "थैल्लर्ययुक्त" लेख

आमचा यापूर्वीचा लेख गांभीर्यपूर्ण असला तरी त्यात अनवधानाने पण उत्स्फूर्तपणे "थैल्लर्ययुक्त" हा शब्दप्रयोग आल्याने उगीच वाद निर्माण झाला.

तर्कक्रीडा २९: चिमणरावाची छत्री.

.......... चिमणरावांनी एक घोडा छाप छत्री तीन रुपयांना खरेदी केली.(त्या काळी हा छाप प्रसिद्ध होता.) दुसर्‍या दिवशी कचेरीत जाताना ते नवी छत्री घेऊन निघाले. वाटेत एका हाटेलात शिरले. तिथे एक आण्याची भजी खाल्ली.

वॉरेन बफेट ऑफ द वीक! ;)

राम राम मंडळी,

 
^ वर