उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
संकेतस्थळांची देवाणघेवाण
पंकज
May 30, 2007 - 7:39 am
निव्वळ माहितीची देवाणघेवाण या उद्देश या लेखामागे आहे. बहुतेक सदस्य दररोज विविध संकेतस्थळांना भेट देत असतात/असावेत. काही संकेतस्थळांना नियमित हजेरी लावली जाते, काहींना आठवड्यातून वा महिन्यातून एकदा भेट दिली जात असेल. अशा संकेतस्थळांची त्यांना भेट देण्याच्या क्रमानुसार यादी व शक्य झाल्यास भेट देण्याची कारणे. जेणेकरून संकेतस्थळांच्या माहितीची देवाणघेवाण शक्य होईल.
मी सुरुवात करतो.
१. रेडीफ
२. उपक्रम
३. मनोगत
४. गूगल
५. http://sanganaktoday.blogspot.com/
दुवे:
Comments
प्रयोजन
"एक माणूस अमुकतमुक संकेतस्थळाला भेट देतो" केवळ या माहितीचा काय उपयोग होणार आहे?
तुम्ही या संकेतस्थळांना भेट देता याचे "कारण" कळेल का?
फुकटचा टाईमपास..
तुम्ही या संकेतस्थळांना भेट देता याचे "कारण" कळेल का?
आम्ही संकेतस्थळांना भेट देण्याचे कारण -
फुकटचा टाईमपास आणि संपादक मंडळींची हरकत नसेल इतपत उखाळ्यापाखाळ्या! ;)
तात्या.
१. रेडीफ : बातम्या
१. रेडीफ : बातम्या
२. उपक्रम : माहितीची देवाण-घेवाण
३. मनोगत : कविता आणि पाकक्रिया
४. गूगल : माहितीचा शोध
५. http://sanganaktoday.blogspot.com/ : संगणकाबद्दल माहितीची घेवाण
संकेतस्थळं
ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?
ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?ही संकेतस्थळं तुम्ही पाहिली आहेत् का?
http://link.library.utoronto.ca/uoftdirectory/ut_websites.cfm?alpha=A
उपक्रमावर मी नवीन आहे
उपक्रमावर मी नवीन आहे. इथे कोणत्या प्रकारच्या माहितींची देवाण घेवाण होते ते कळू शकेल काय? उदा. इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, गणित, ताज्या घडामोडी - राजकिय सामाजिक, इत्यादी इत्यादी.
मी गेल्या १० १२ दिवसांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. मूळ लेख प्रतिसादातून भरकटत जातो. त्यामूळे कशा प्रकारच्या माहितींची देवाणघेवाण होते हे स्पष्ट झालेलं नाहीये. कृपया कोणी सांगण्याची तसदी घेईल का? येथे जे नियमित भेट देतात त्यांच्याकडून कळण्याची अपेक्षा आहे.