वाणिज्य

पल में तोला पल में माशा आणि सत्यनारायणाचा प्रसाद.

सत्यनारायणाच्या प्रसादासाठी सवामण रवा अणि सवा बाराशेर तूप लागले यावरून बर्‍याच अटकळी मांडण्यात आल्या. शेर आणि मण या परिमाणांत ज्यांनी कधीही काहीही मोजलेले नाही ते तिथेच गारद झाले. ;-) यावरून खालील विषयाची आठवण झाली.

३ जी मोबाइल

३ जी मोबाइल सेवा
भारतात ३ जी मोबाइल सेवेसाठी आता परवानगी देण्यात आली आहे.
या शिवाय भ्रमणध्वनी क्रमांक तोच राखुन सेवादाता बदलण्याचीही परवानगी मिळाली आहे. याचा मोठाच लाभ अनेक लोक घेवू शकतील.

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

महापालिका कर्मचार्‍यांना बोनस

मध्यंतरी म.टा. ने ठाणे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना बोनस देण्याच्या प्रश्नावर वाचकांची मते मागवली होती. त्यांत दिलेल्या माहितीनुसार युनियनच्या मागणीप्रमाणे बोनस दिल्यास महापालिकेचे २० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.

एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २

तीन स्तरीय व्यवस्था

इ आर पी प्रणाल्या आजच्या घडीला इआरपी न मानता ए एस अशा मानल्या जाता म्हणजे एंटरप्राईज सॉफ्टवेअर.

इतरांचे काय?

साधारण ऐंशीच्या दशकात बँकेतली नोकरी म्हणजे अगदी झकास होती. मग पुढे प्रोफेसर असणे झकास झाले. पण या मंडळीना स्थैर्य असले तरी इतर आणी स्थैर्य असलेले अशी आर्थीक दरी आवाक्या बाहेरील नव्हती.

 
^ वर