वाणिज्य

सेन्सेक्स, ब्रोकरेज, पोर्टफोलिओ व सर्किट ब्रेकर्स

आजानुकर्ण यांनी येथे दिलेल्या माहितीपूर्ण प्रतिसादांचे संकलन करुन आजानुकर्ण यांनीच हा नवीन लेख इथे टाकला आहे.:) एकमेकांना प्रश्न विचारत भांडवली बाजाराबद्दल शिकूया.

असे चालते "मार्केट यार्ड'

कृषी उत्पन्न बाजारसमिती म्हणजेच शेतकऱ्यांचे "मार्केट' किंवा "मार्केट यार्ड'. भल्या पहाटेच येथील कामकाज सुरु होते. शेतमाल घेऊन "मार्केट'ला जायचे म्हणून शेतकऱ्याला आदल्या दिवशीच तयारी करावी लागते.

संकेतस्थळ विकास प्रस्ताव

मी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली.

पुस्तके इथेच का मिळू नयेत?

पुस्तके इथेच का मिळू नयेत?

एका विचारवंत मराठी स्थळाची ही परिस्थीती असेल तर 'गुप्तांनी वडे...

चाणक्य यांनी जम्बो वडा यावर लिहिलेल्या लेखावर
एक मुद्देस्सूद प्रतिसाद लिहिल्यावर त्यावर एकही
खरोखर मंथन करणारा प्रतिसाद येवू नये?

वॉरेन बफेट ऑफ द वीक! ;)

राम राम मंडळी,

एका काडातून "मार्केट'पर्यंत

शेतकऱ्यांच्या पोटापुरतेही उत्पादन होत नाही, मग त्याची विक्री तर लांबच राहिली, परंतु शेतीच्या पद्धतीत बदल करून उत्पादन वाढविले तर कुटुंबाची गरज भागवून अतिरिक्त उत्पन्नाची विक्रीही करता येते.

बाजारगप्पा.. २

राम राम मंडळी,

बाजारगप्पा.. १

राम राम मंडळी,

आज मी येथे आपला राष्ट्रीय निर्देशांक, ज्याला 'निफ्टी' असे म्हणतात त्याबद्दल दोन शब्द लिहिणार आहे.

आज निफ्टी निर्देशांकांने आजपर्यंतची ४२९९ ही सर्वाधिक पातळी गाठली व बाजार बंद होताना तो ४२९३ वर स्थिरावला.

मिनिटस

मिनिटस

 
^ वर