व्यक्तिमत्व
प्रायव्हेट लॅमिनची खुशाली
हॅरी लॅमिन एक साधारण सैनिक होता. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी तो फ्रांसला गेला. तिथून त्याने जमतील तशी त्याच्या बहिणीला आणि भावाला पत्रे धाडली.
माझंही एक स्वप्न होतं....
"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो.
'सिटीग्रुप'च्या प्रमुखपदावर मराठी माणूस!
सकाळमधील बातमी
प्रमोदजी नवलकर
आत्ताच प्रमोदजी नवलकर गेल्याची बातमी वाचली. सर्वप्रथम आठवले ते त्यांचे मागच्या अधिवेशनातले दोन तसाचे तडाखेबंद भाषण.
ओळखा पाहू
जगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))
पण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.
चला तर मग.
उघडझाप
हातकणंगलेकरांचं स्वतंत्र लेखन मी फारसं वाचलं नाही. बारावीत असताना अभ्यासाचा कंटाळा आला - तसा तो नेहमीच यायचा म्हणा - की ग्रामपंचायतीच्या लायब्ररीतून पुस्तकं आणून - आईवडिलांचे लक्ष चुकवत - वाचणे चालू होते.
महामहोपाध्याय पां,वा.काणे जीवनचरित्र
मी महामहोपाध्यय पां. वा. काणे यांचे जीवनचरित्र लिहितो आहे. "धर्मशास्त्राचा इतिहास" आणि "संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास" हे त्यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ तर मी पाहिले आहेतच, शिवाय इतरही ग्रंथ नजरेखालून घातले आहेत.
स्माइल् थेरपी
मनांतल्या भावना चेहर्यावर दिसतात. मन आनंदी असेल तर चेहर्यावर हसू उमटते. मन अस्वस्थ असेल तर चेहरा चिंतातुर दिसतो. म्हणजे मनांत जी भावना असेल त्याप्रमाणे चेहर्याच्या स्नायूंची स्थिति बदलते.
गूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते.
होम्सप्रतिमा
(हे लेखन उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत न वाटल्यास काढून टाकण्यास माझी हरकत नाही.)