भाषा

रेस्टॉरंट-एकमेवाद्वितीय

आपण जर गिटार प्रेमी असाल तर रेस्टॉरंट् पिक्चर आपणांस पाहायलाच हवा.
पिक्चर मधला गिटारचा वापर अप्रतिम आहे.
आपण जर रेस्टॉरंट् पाहिला असेल तर आपला अभिप्राय कळवा.
so i can compare with wt i thought was write or wrong

लेखनविषय: दुवे:

राष्ट्रपती कोण-दै. लोकसत्ता

भारताचा राष्ट्रपती होण्याचा मान सुशीलकुमार शिंदे या मराठी माणसाला मिळू शकतो.पण त्यांना शरद पवारांचा विरोध आहे कारण नजिकच्या काळात राजकारणाचे फासे पवारांच्या बाजूने पडले जाण्याची शक्यता आहे आणि तसे फासे पडले तर पंतप्रधानपदा

लेखनविषय: दुवे:

स्वप्नवासवदत्तम्- मला आवडलेले

मी या नाटकाकडे पाहते ती नाटककाराची कलाकृती या दृष्टीकोनातून. त्यामुळे वासवदत्ता, उदयन, पद्मावती या पात्रांइतकेच भासाने नाट्यरचनेसाठी वापरलेले devices देखिल मला फार आवडतात.

स्वप्नवासवदत्तम्- कथानक

भासाने उदयनकथेवर २ नाटके लिहिली. त्यापैकी पहिले 'प्रतिज्ञायौगंधरायण' आणि दुसरे 'स्वप्नवासवदत्तम'. 'प्रतिज्ञायौगंधरायण' जिथे संपते त्याच्या काही काळानंतर 'स्वप्नवासवदत्तम'चे कथानक उलगडते.

स्वप्नवासवदत्तम्- लेखकपरिचय

संस्कृत नाटके म्हटली की तोंडात पहिले नाव येते ते कालिदासाचे. एक कालिदास सोडता इतर संस्कृत नाटककारांची नावे फारच कमी जणांना माहित असतात. कदाचित संगीत नाटके पाहिलेल्या पिढीला भास, शूद्रक, विशाखदत्त वगैरे नावे माहित असतील.

श्री. ना. पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे अर्थात श्री. ना. पेंडसे. रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत ह्या पुस्तकांनी घरोघरी नावजले गेलेले ख्यातनाम मराठी लेखक, कादंबरीकार.

पूर्ण नाव
श्रीपाद नारायण पेंडसे
जन्म
जानेवारी ५, १९१३

व्यक्ती आणि वल्ली

विविध प्रांतात आघाडीवर ठरलेल्या,असणार्‍या व्यक्तींचा परिचय सर्वांकरता मराठीत उपलब्ध व्हावा ह्या हेतूने ह्या समुदायाअंतर्गत लेखन करावे. साहित्य,विज्ञान, कला, वाणिज्य, मनोरंजन, राजकारण,समाजप्रबोधन, क्रिडा, व्यवसाय - धंदा, इ. विविध प्रांतात धुरा वाहणार्‍या व्यक्ती आणि वल्लींचे जीवनमान, त्यांचे अनुभव, त्यांच्याबाबत आपण वाचलेले अनुभव, संकलित माहिती, आठवणी इथे मराठीतून मांडा. उदाहरणादाखल स्वांतत्र्ययोद्धे, लेखक, कवी, उद्योजक, संत, समाज संघटक, वैज्ञानिक, तंत्रज्ञ, तत्वज्ञ, समाज सुधारक, नेते, अभिनेते, शिक्षक, वैद्य , पत्रकार, कलाकार, इतिहासकार इ. इ.

सदस्य व मराठी संकेतस्थळे

ईतर भाषेतील संकेतस्थळांचे माहीत नाही पण मराठी भाषेतील सर्व संकेतस्थळे ही सदस्यांच्यावरच निर्भर आहेत हे सर्व मान्य जसे उपक्रम, मनोगत, माझे शब्द व ईतर मराठी संकेतस्थळे.

लेखनविषय: दुवे:

माणूस लिहितो कशासाठी?

माणूस लिहितो कशासाठी?

लेखनविषय: दुवे:
 
^ वर